Nojoto: Largest Storytelling Platform
rahulsontakke8217
  • 18Stories
  • 6Followers
  • 124Love
    616Views

Rahul Sontakke

शांत मी.. एकांत मी.. शब्दांच्या शोधात मी.

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
84170d75bb85b5d0dc6149ae7d152c5a

Rahul Sontakke

White मौन..

होता स्पष्ट आवाज माझा
तरीही मी मौन निवडले...
शब्दाने नाराज होतात
म्हणून मी शब्द सावरले...!

चांगल्या दुनियेत
विचित्र लोक सापडले...
बहस करण्यास काय अर्थ
म्हणून मी मौन निवडले...!

मी मौन झालो म्हणून
वाद त्यांच्यातच उठले ...
नाही करू शकत ते तडजोड
मौनावर चालवले खटले..!

नक्कीच जिंकेल मी
म्हणून युद्ध हे पेटले...
माझ्या मौनावर अनेक
आरोप अनेक घातले...!

प्रेमाने जग जिंकण्यास
अनेक हात धावले....
भांडणं,तंटा नकोच आता
म्हणून मी मौन निवडले..!

©Rahul Sontakke
  #Couple मौन #write #poem
84170d75bb85b5d0dc6149ae7d152c5a

Rahul Sontakke

White शब्द..

मोकळीक सोडली मी शब्दांना
जेव्हा ते माझ्या कल्पनेत असतात वावरतांना...

फक्त कोणाचे मन दुखावू नकोस
खूप त्रास होतो, शब्द  मला टोचतांना...

मी त्रासलो, वैतागलो
त्यांनी मला अपशब्द वापरतांना...

शब्दांचे मोल मी खूप जपतो
कारण नैराश्य पदरी पडले जगतांना..!

किती गोड बोलावे लागते ना
गरज पडले की,काही माघतांना..!

वाचणारे किती गोड असतात,
तेव्हा बळ येते लिहितांना...

सुंदर शब्द बोलले की
सौंदर्य प्राप्त होते बघतांना...

दिला मी शब्द तुला
 हास्य निर्माण झाले हसतांना...

                         _राहुल सोनटक्के

©Rahul Sontakke
  #SAD शब्द #write #poeatry #poem
84170d75bb85b5d0dc6149ae7d152c5a

Rahul Sontakke

White शब्द..

मोकळीक सोडली मी शब्दांना
जेव्हा ते माझ्या कल्पनेत असतात वावरतांना...

फक्त कोणाचे मन दुखावू नकोस
खूप त्रास होतो, शब्द  मला टोचतांना...

मी त्रासलो, वैतागलो
त्यांनी मला अपशब्द वापरतांना...

शब्दांचे मोल मी खूप जपतो
कारण नैराश्य पदरी पडले जगतांना..!

किती गोड बोलावे लागते ना
गरज पडले की,काही माघतांना..!

वाचणारे किती गोड असतात,
तेव्हा बळ येते लिहितांना...

सुंदर शब्द बोलले की
सौंदर्य प्राप्त होते बघतांना...

दिला मी शब्द तुला
 हास्य निर्माण झाले हसतांना...

                         _राहुल सोनटक्के

©Rahul Sontakke
  #SAD शब्द #write #poatry #nojatoquotes
84170d75bb85b5d0dc6149ae7d152c5a

Rahul Sontakke

मनात घर करून 
शब्द राहतात...
वेदना शरीराला
मात्र अश्रू वाहतात...

©Rahul Sontakke अश्रू...

#Love

अश्रू... Love #मराठीशायरी

9 Love

84170d75bb85b5d0dc6149ae7d152c5a

Rahul Sontakke

कां -- हिसे स्वप्न अधुरे ......
     च -- मक सोनेरी आपुलकीची
   न -- राहून बोल तुझे राज जीवनी...

©Rahul Sontakke अल्फाबेट name poem

अल्फाबेट name poem #शायरी

8 Love

84170d75bb85b5d0dc6149ae7d152c5a

Rahul Sontakke

देव जरी मज कधी भेटला

#diwalimemory

देव जरी मज कधी भेटला #diwalimemory #मराठीकविता

27 Views

84170d75bb85b5d0dc6149ae7d152c5a

Rahul Sontakke

शब्द माझे संग्रहित...आपुलकीचे माणसं

शब्द माझे संग्रहित...आपुलकीचे माणसं #मराठीकविता

57 Views

84170d75bb85b5d0dc6149ae7d152c5a

Rahul Sontakke

दिवस माझा जात नाही तुझ्याविना...
तुझ्याविना जगू कसा सांग मला

©Rahul Sontakke तुझ्याविना

#Ring

तुझ्याविना #Ring #शायरी

8 Love

84170d75bb85b5d0dc6149ae7d152c5a

Rahul Sontakke

@rahul sontakke
#today poem #इछ्या तेथे मार्ग #मराठी कविता #marathi poem#poem today's viral #view #nojoto #for u page #Maharashtra

#ToApologize

@rahul sontakke #today poem #इछ्या तेथे मार्ग #मराठी कविता #marathi poempoem today's viral #View nojoto #for u page #maharashtra #ToApologize #मराठीकविता

166 Views

84170d75bb85b5d0dc6149ae7d152c5a

Rahul Sontakke

rahul Sontakke
#my poem #My___Voice #my1stStory #my1stpost #my1stpoetry #My__Creation #pietry #jalna #Like 

#AmitabhBachhan  writer Cs Thakur
loader
Home
Explore
Events
Notification
Profile