Nojoto: Largest Storytelling Platform
surajkumaregoswa6621
  • 376Stories
  • 209Followers
  • 3.7KLove
    1.7LacViews

surajkumaregoswami

सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद ..मराठी मै कविता लिखती हू अनेक पत्रिका मै मराठी कविता प्रशिध्द है मराठी मै एक बुक भी प्रकाशित है अव्यक्त अबोली चारोळी संग्रह ..हिंदी मै लिखने का प्रयास कर रही हू .. महाराष्ट्र मे मयका है हैद्राबाद ससूराल है ..आप सभी सहयोग्य करौगे आशा करती हू ..!!

https://www.facebook.com/profile.php?id=100012604478156&mibextid=ZbWKwL

  • Popular
  • Latest
  • Video
aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

गागालगा लगागा

वादात सांग वेड्या 
झाले भले कुणाचे 
बोलून टाक आता 
संवाद ते मनाचे 

 अंदाज बांध सारे 
 भेटून काय बोलू 
 घेऊन हात हाती 
 सगळेच  राज खोलू
 
आता कसे कुणाला 
सांगायचे तराणे 
झालेय प्रेम आता 
सोसून ते पुराणे


गातात पाखरे ती 
शेतात गोड गाणी
ऐकून वेड लागे 
त्यांची मधूर वाणी



.......

©surajkumaregoswami
aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

तुझे ते अबोल संवाद 
तुझे तुझ्याशीच वाद 
तुझी अलबेली साद 
माझे मनाशीच वाद 

पत्रांतून तू भेटला
माझ्या स्वप्नात नटला 
शब्दाशब्दांत दाटला
माझा नकार टुटला

शब्दांतून मी वाहते 
तुझी वाट का पाहते 
तुझ्या नशेत राहते 
तुझी होऊन पाहते

माझे खुळ आहे न्यारे 
जन्मी नाही शक्य सारे 
तुझ्या स्मृतीत राहू दे
 प्रेम, प्रेममय वारे.

©surajkumaregoswami
aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

नशा कशाला रे  हवी 
 मला  झिंगण्या साठी 
तुझ्या डोळ्यांत पाहता 
चढते ती माझ्या ओठी

©surajkumaregoswami
aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

नशा कशाला रे  हवी 
 मला  झिंगण्या साठी 
तुझ्या डोळ्यांत पाहता 
चढते ती माझ्या ओठी  

....

©surajkumaregoswami
aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

कर मुक्त
का ?तो नजरा डोळ्यांत दाटतो
अंतरंगात का तो शहारा हासतो
कारे वेड्या  मला तू छेडतो
 बेभान होते वेडी मी राधा
प्याला विषाचा घेऊन हाती
मीरा हि होते विहरात तुझ्या
का ?तू अशा  वागतोस राजा
गुन्हा  नसताना मला का? सजा
 घेऊन  जा तू ठेवा आठवाचा
 रंगात रंगलेला थवा  साठवाचा
 कर मुक्त मजला या बेड्यातूनी
 तू माझा ना मी तुझी या कोड्यातूनी

..

©surajkumaregoswami
aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

तुझ्या यवढ शांत मला 
कधी  राहता  आले नाही 
डोळ्यांतील भाव  तुझ्या  
त्यामुळे  वाचता आले नाही 


...चित्र

©surajkumaregoswami
aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

वैसे तो शौक नहीं है हमें
हमारे जख्म दिखा ते फिरे 
हम वह भंवरे है खुप में
मशगूल रहते है 
चाहे सुख हो या दुख हो 
नदी की तरह बहते रहते हैं
कभी कभी लगता है 
हम वो किताब है जो 
पढ़ने के लिए खुली है 
पन्नै तो बहोत है मगर 
आखरी पन्ना लिखने के लिये 
सफर मैं कट रही जिंदगी है 

.....

©surajkumaregoswami
aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

डोळ्यांत भाव होते बेधुंद दाटलेले 
देऊन जा गुलाबी ओठांवरी निशाणी

©surajkumaregoswami
aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

हम  थोडा़ सा सच बोलते हैं 
इसलिए लोगो को कड़वे लगते है 
वह निम चढे करेले होके भी 
मलाई बर्फी पेढे लगते है 

.....

©surajkumaregoswami
aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

तसे कविता वगैरे लिहने पिंडात  नव्हते  माझा  
  नवीन वर्षाचे शुभेच्छा पत्र   लिहताना व्यक्त होत गेलेली मी 
ते कार्ड तुझ्यापर्यत पोचल्यावर ..
हृदयापासून हृदयापर्यंत पोहोचले 
तुझे शब्द ..
हलकेच पुटपुटला होतास 
 प्रतिउत्तरात तू लिहलेला एक शब्द "माझी इच्छा आहे तू एक कवयित्री व्हावी म्हणून "
तुझ्या एका इच्छे साठी शब्दांच्या समुद्रात स्वतःला  झोकून देऊन 
कविते साठी वेडी झालेली मी 

.....

©surajkumaregoswami
loader
Home
Explore
Events
Notification
Profile