Nojoto: Largest Storytelling Platform
prempatil7571
  • 9Stories
  • 37Followers
  • 37Love
    0Views

prem patil

  • Popular
  • Latest
  • Video
f66248f14f288b32cc7688874575a30d

prem patil

प्रेम-ए-बारीश 

पहिल्या प्रेमाची हि ओली रात...
स्वप्नाचा तकीया आणि तिची थोडी याद....
बरसती ह्या सरी आणि चांदनी हि ढगा आडून जाते ....
शब्द शोधत हि पाने अजून हि जागत राहते....
वाहतात मंद फ़िझा आणि बादलांना ही कंठ फुटतो ...
खयाल सतावते तिचा आणि चेहरा हि गुलाबी होतो ....
ऐकतो दिलाची खामोशी माझ्या आणि शब्द हि फितूर होतात .....
उमलते ती कली आणि फुले हि शरारती होतात....
मनाच्या प्रत्येक सवालाना मिळते एकच उत्तर ....
प्रेमाच्या ह्या मौसमात माती हि लावून घेते अत्तर ....
गुजरती है रात आता तिच्या खयालामध्ये....
तिच्याच ख्वाबमध्ये हि पहाट होते....
झडतात ह्या पाकळ्या आणि राह तिच्या घराच्या सजतात....
ओल्या अंगणातून जाताना माझ्या पाऊले मात्र तिची उमटतात.... #marathi #marathipoem #nojoto
#marathikavita
f66248f14f288b32cc7688874575a30d

prem patil

।।।। रंग नव्या प्रेमाचा।।।।
रंग नव्या प्रेमाचा तिच्या हातावर रचत आहे....
विसरून जुने पुरण्या गोष्टी सुरुवात नवी होत आहे.....
हसणं त्या गालावरच आता हळुवार मिटत आहे....
प्रत्येक गोष्ट तिची आता आठवण होत आहे....
फुलणं त्या पाकळीचं आता कोमजलं आहे....
स्पर्श तिचा आता नुसताच भास होत आहे.....
तिने पाहिलेल्या स्वप्नांचं रान आता पेटत आहे.....
अंधारलेल्या हृदयात तिच्या आता मन तीच निजत आहे....
आयुष्य तीच आता फक्त सुख दुःख मोजत आहे....
बोलणं तिच्या नजरेचं आता अबोल होत आहे...
रुजणं त्या अंकुराच गर्भात तिच्या आता जगणं तिच होत आहे....
सोडलेल्या गर्दीत नातं ते माझं आता गुदमरत आहे.... #marathi #kavita
f66248f14f288b32cc7688874575a30d

prem patil

थिरकते है पैर हमारे उसकी 
साद पर....
क्यु हमे फिर ये घुंगरू बेजान लगते है.... #shayri #hindishayri
f66248f14f288b32cc7688874575a30d

prem patil

एकतर्फी प्रेम....
आयुष्य हे माझे तुझ्या प्रेमात राहिले....
स्वप्न हे माझे माझ्याच ओल्या डोळ्यात राहिले....
रात्र ती ताऱ्यांची आज नव्हती...
तारा तर होता तिथेच मात्र ती चांदणी तिथे नव्हती.....
शब्दांना माझ्या अर्थ तुझे दिले...
केव्हा समजेल तुला मी तुझ्यावर वेडे प्रेम केले.....
मनात माझ्या केवळ आठवणींचा वारा वाहिला.....
माझ्या या अश्रुंपुढे समुद्र हा नेहमीच कोरडा राहिला......
पाऊले माझी तुझ्याच वाटेवर थांबली......
गोष्ट ही प्रेमाची माझ्या फक्त एकतर्फा राहिली.....
f66248f14f288b32cc7688874575a30d

prem patil

तास्विरो से याद मिटाने चला था.....
निंदो से ख्वाब चुराने चला था.....
पत्थरो से दिल पिघलाने चला था...
दिल में नफरत लिये में तो इनसान बनने चला था....

f66248f14f288b32cc7688874575a30d

prem patil

कुछ लोग ऐसे भी होते है
जो गम मै ख़ुशी और
ख़ुशी मै गम छुपा देते है..... #nojoto #shayri #quote
f66248f14f288b32cc7688874575a30d

prem patil

आहे तो मित्र असाच
उगाच काळजी करणारा......
आहे तो मित्र असाच
न सांगता मनातलं समजणारा.....
आहे तो मित्र असाच
दुःखात हि हसणारा......
आहे तो मित्र असाच
माझ्या हृदयात असणारा .....
आहे तो मित्र असाच
डोळ्यातले अश्रू लपवणार....
आहे तो मित्र असाच
सदैव माझ्या सवयीवर प्रेम करणारा.....
आहे तो मित्र असाच
जन्मभर साथ देणारा.... #कविता #मित्र #मराठी #nojoto
f66248f14f288b32cc7688874575a30d

prem patil

शायद तुम थी चांदनी में तुम्हारा तारा था....
तुम आसमानो में रही और में तुट के किसिकी दुआ बन गया.....
शायद तुम थी आग में तुम्हारा 
दीप था...
तुम जलती रही और में भुझकर धुव्वा बन गया.... #शायरी  #nojotohindi
f66248f14f288b32cc7688874575a30d

prem patil

तुझ्या डोळ्यांकडे पाहून 
मी हरवू दे....
तुझ्या ओठांकडे बघून 
मला शब्द फुटू दे....
तुझ्या केसांच्या या लाटांमुळे 
हि रात्र अशीच सरू दे....
तुझ्या श्वासांनी उमललेल्या 
या फुलांचा सुगंध असाच येत 
राहू दे...
तुझ्या प्रेमाची हि नशा 
आयुष्यभर अशीच राहू दे..... #kavita #prem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile