Nojoto: Largest Storytelling Platform
jayeshsawant4663
  • 47Stories
  • 120Followers
  • 478Love
    2.1KViews

Jayesh Sawant

https://www.facebook.com/jayesh1705/

  • Popular
  • Latest
  • Video
ff1be9e18a51d29da2ae85f6693410e0

Jayesh Sawant

White कैलाश पर्बत पर है जिसका वास 
तिनो लोंकोपर है जिसका राज 
है दयालू मेरा महेश्वर भोलेनाथ है भक्तो के साथ

©Jayesh Sawant भोलेनाथ है भक्तो के साथ 🙏

#भोलेनाथ 
#Bholenath 
#mahadev 
#भोले 
#महादेव 
#महेश्वर
ff1be9e18a51d29da2ae85f6693410e0

Jayesh Sawant

White का पाहिजे असा एक दिवस प्रेम करण्यासाठी 
एवढे व्यस्थ झालो का आपण व्यक्त होण्यासाठी 
जे आहे ते सांगायची गरज भासते कशाला 
आपण उरलो नाही का एकमेकांनसाठी 
प्रेम केलं की वाढतच जातं रक्ताचं नाही पण हक्काचं नातं 
तू आहेस माझ्या साठी एवढं पुरेसं आहे 
तू सोबत असावं हा हट्ट कशासाठी 
मला माहीत आहे तुझ्या मनातलं तस कळत असेल ना तुला
एका उचकीने आठवणींचा उठत असेल वणवा 
दुरावा म्हणून का हताश व्हायचं मग 
तुझ्या असण्याचा पुरावा खूप आहे जगण्यासाठी
आपल्यावर कोण प्रेम करत त्यांना जीव लावावा 
देवा बरोबर एक नमस्कार त्यांनाही करावा 
आई बाबा मुलं भावंड अगदी मित्र सुद्धा 
प्रेम कोणीही करू शकत 
प्रियकर वा प्रेयसी ची गरज नसते जीव लावण्यासाठी

©Jayesh Sawant #love_shayari 
#मराठीप्रेम
ff1be9e18a51d29da2ae85f6693410e0

Jayesh Sawant

ती शक्ती आहे, ती भक्ती आहे 
ती सशक्त आहे, ती सर्व युक्त आहे
ती रात्र आहे, ती सर्वत्र आहे
ती दिन आहे, ती स्वाधीन आहे 
ती आशा आहे, ती परिभाषा आहे 
ती स्वाभिमान आहे, ती अभिमान आहे
ती कर्तृत्व आहे, ती वक्तृत्व आहे
ती ताई आहे, माई आहे,
मैत्रीण आहे, सोबतीण आहे,
इतरत्र आहे, सर्वत्र आहे,  ती स्त्री आहे,
ती जगत जननी आहे....

©Jayesh Sawant
  #womeninternational
#जागतीकमहिलादिन
#mahiladin
#महिलादीन
#marathi
#मराठी
ff1be9e18a51d29da2ae85f6693410e0

Jayesh Sawant

मेरा मजाक उडाने वालों कीं ख़ुशी में, कभी मेरा ego ना आया 

आसूओपे मेरे जमके हसे मगर, मेरे जमीर को कोई भीगो ना पाया

©Jayesh Sawant
  #हिंदी
#ego
#thought
ff1be9e18a51d29da2ae85f6693410e0

Jayesh Sawant

अपने अंदर का बचपन जिंदा हैं,
 तो जिंदा हो तुम......







Happy Children's Day🌹 Happy Children's Day🌹

Happy Children's Day🌹 #विचार

ff1be9e18a51d29da2ae85f6693410e0

Jayesh Sawant

घर गया हैं डर अभी बाकी हैं 
आज बिगडा हैं कल अभी बाकी हैं 
कुछ ख्वाईशे दब के राख हो गयी हैं
मगर 
उडने की उम्मीद फिर भी अभी बाकी हैं  उम्मीद 

#War
#जंग

उम्मीद #War #जंग

ff1be9e18a51d29da2ae85f6693410e0

Jayesh Sawant

Sukh me Bande aur Dukh me Kandhe badi mushkil se Milte hai...... Sukh Dukh 

#Sukh
#dukh
#bande
ff1be9e18a51d29da2ae85f6693410e0

Jayesh Sawant

पावसाचा आनंद बघून अनुभवता येत नाही,
 भिजून घ्यावा लागतो... पाऊस बघायला भिजावं लागतं
#पाऊस 

#GarajteBaadal

पाऊस बघायला भिजावं लागतं #पाऊस #GarajteBaadal #मराठीविचार

ff1be9e18a51d29da2ae85f6693410e0

Jayesh Sawant

जिंदगी कुछ ऐसे,
          जिंदा होकर भी
        जी नही पा रहे हैं...... जिंदगी

जिंदगी #विचार

ff1be9e18a51d29da2ae85f6693410e0

Jayesh Sawant

जैसे दूर होके पास होने का
    एहेसास दिलाना जरूरी हैं 
वैसे ही जो खास हैं
   उसके पास होना भी जरूरी हैं पास होना जरूरी हैं 🤗

#lovequote

पास होना जरूरी हैं 🤗 #lovequote #लव

loader
Home
Explore
Events
Notification
Profile