Nojoto: Largest Storytelling Platform

New अफाट संपत्ती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अफाट संपत्ती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अफाट संपत्ती.

Related Stories

    LatestPopularVideo

Madhuri Chavan

खरी संपत्ती #विचार

read more

Amar Hajare patil

संपत्ती श्रेष्ठ की बुद्धी #SheTheHero

read more

Ashok kale

!!..राधे राधे..!! तुमचा स्वभावच लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो, तुमची संपत्ती नाही..!!

read more
!!..राधे राधे..!!
तुमचा स्वभावच लोकांमध्ये
विश्वास निर्माण करतो,
तुमची संपत्ती नाही..@k !!..राधे राधे..!!
तुमचा स्वभावच लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो,
तुमची संपत्ती नाही..!!

अल्पेश सोलकर

कदाचित आईच्याही लक्षात नसेल.. तिने संस्काराच्या रूपाने कितीतरी संपत्ती माझ्या नावावर केलेय... © अल्पेश सोलकर #yqmarathi #yqtaai #yqbaba yq #followme #alpeshsolkar

read more
कदाचित आईच्याही लक्षात नसेल..
तिने संस्काराच्या रूपाने कितीतरी संपत्ती
 माझ्या नावावर केलेय...
 कदाचित आईच्याही लक्षात नसेल..
तिने संस्काराच्या रूपाने कितीतरी संपत्ती माझ्या नावावर केलेय...
© अल्पेश सोलकर
#yqmarathi #yqtaai  #yqbaba #yq

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हिरवी संपत्ती.. #हिरवीसंपत्ती चला तर मग लिहुया. झाडे लावा,झाडे वाचवा #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine #yqmarathiquotes

read more
गावात राहणारा मी,
प्रेम माझे झाडेझुडपांवरी.
तोडली नाही कुठलीही झाडे,
रोपटे लावूनी ती अजून वाढविली.
धनवान खरा मी,
अमाप अशी माझ्याकडे हिरवी संपत्ती.
तोडले जात असताना झाडेझुडपे,
मी मात्र ती जगवली.
पर्यावरण वाचावे,शुद्ध मोकळी हवा खेळावी 
म्हणून मी ही हिरवी संपत्ती जमविली.
विनंती आपणास आपणही हेच करावे,
झाडे लावावी,झाडे वाचवावी.
कधीही जी संपणार नाही,
अशी हिरवी संपत्ती जमवावी. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
हिरवी संपत्ती..
#हिरवीसंपत्ती
चला तर मग लिहुया.
झाडे लावा,झाडे वाचवा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu

pooja d

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... प्रेमाची संपत्ती तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqप्रेमाची

read more
सांगावी ती किती
प्रेमाची संपत्ती
दाखवावी किती
             ते न कळे।।

आवडे जो कुणी
लुटावी त्यावरी
मोजून मापून 
              न समजे।।
               
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... प्रेमाची संपत्ती 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्त्री जन्म... #स्त्रीजन्म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्रीजन्म

read more
अहंकारी आणि गर्विष्ठ अशा 
काही पुरुष प्रधान संस्कृतीचा 
माज उतरविण्यासाठी,
अफाट शक्ती व अमाप सहनशक्तीचा,
योग्य समतोल असलेला स्त्री जन्म असतो. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्त्री जन्म...
#स्त्रीजन्म

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वाभिमान.. #स्वाभिमान1 हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. coll #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वाभिमान ही माणसाची खरी संपत्ती आहे,
ती नेहमी अंगीकृत ठेवा,
असता अंगावरी कुणाचे उपकार,
परतफेड करण्याची तत्परता दाखवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
स्वाभिमान..
#स्वाभिमान1

हा विषय Vaishali Dethe यांचा आहे.
#coll

chandrashekhar Rajput

आमचा आजचा धर्म हा मुळीं धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आह

read more
आमचा आजचा धर्म हा मुळीं धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनिया माणूस असून पशूपेक्षांही पशू बनली आहे. त्यामुळें आमच्या सर्वांगीण हलाकीचें मूळ भटांच्या पोटांत आहे. त्यांच्या गोडबोल्या ओठांत नव्हे; हे शेंकडा दहा लोकांना पटतां पटतांच एक शतक काळाच्या उदरांत गडप झालें. भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडांत देवळांचा नंबर पहिला लागतो.

―प्रबोधन ठाकरे
(देवळांचा धर्म आणि धर्मीची देवळे)

 देवळे पृ2 #NojotoQuote आमचा आजचा धर्म हा मुळीं धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आह

sandy

लेक असते.. मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान, सळसळतं चैतन्य,खळाळती लाट लेक असते.. हास्याचा धबधबा,झुळुझुळु वहाता झरा, अंगणातली तुळस,नभातलं चांदण #story #nojotophoto

read more
 लेक असते..
मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान,
सळसळतं चैतन्य,खळाळती लाट
लेक असते..
हास्याचा धबधबा,झुळुझुळु वहाता झरा,
अंगणातली तुळस,नभातलं चांदण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile