Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वप्नांची मालिका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वप्नांची मालिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नांची मालिका.

    LatestPopularVideo

Satvshila Sayali Mane

manav raj(मानव)

शुभ दिप् मालिका। #LockdownWaliDiwali #अनुभव

read more

Jaymala Bharkade

# वेचताना स्वप्नांची तारे...❣️

read more
# वेचताना स्वप्नांची तारे...

जीवनाच्या  गुंत्यात या
काळ गेला माझा विरून 
वेचताना स्वप्नांची तारे
धडपडत राहीले पाखरू 

भुकेच्या आशेने झेप घेती पाखरे
येता वादळे जोडले अभाळाशी  नाते
वेचताना स्वप्नांची तारे
धडपडत राहीले पाखरू

मझियातला मी शोधताना
वाळवंट झाले रान हे
वेचताना स्वप्नांची तारे
धडपडत राहीले पाखरू

जगण्याचं अर्थ न दावे मजला
शोधात मी आता आनंदाच्या वाटा
वेचताना स्वप्नांची तारे
धडपडत राहीले पाखरू

©Jaymala Bharkade # वेचताना स्वप्नांची तारे...❣️

Divyanshu Ojha

शहंशाह हो या मालिका हो गुलामी हम नहीं करते 🤘🤘 #Motivational

read more

अल्पेश सोलकर

पहाटे आधीच जाग सोसलेला त्रास आठवून देते.. आणि पहाट शांत झोप स्वप्नांची आस दाखवून देते..

read more
पहाटे आधीच जाग
सोसलेला त्रास आठवून देते..
आणि पहाट शांत झोप
स्वप्नांची आस दाखवून देते.. पहाटे आधीच जाग
सोसलेला त्रास आठवून देते..
आणि पहाट शांत झोप
स्वप्नांची आस दाखवून देते..

अल्पेश सोलकर

क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा इथे भरतात का पोटे #yqbaba #yqmarathi #yqtaai #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली
रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची
          ___________________

किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा 
इथे भरतात का पोटे कधी तू ' सांग ' स्वप्नांची क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली
रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची

किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा 
इथे भरतात का पोटे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी

read more
जीवनात आपल्या उजेडण्या सुंदर पहाट,
प्रत्येकाच्या आयुष्यात असते स्वप्नांची धुसर वाट. सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
स्वप्नांची धुसर वाट..
#स्वप्नांचीधुसरवाट
हा विषय
kavyarutu 10 यांचा आह

Vinod Umratkar

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
Download करून द्या हो
यादी माझ्या स्वप्नाची,कुणी।
माझ्या नशिबात तर 
Error च दाखवतो,नेहमी।
😁😁😁😁😁  शुभ संध्या
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
यादी माझ्या स्वप्नांची...
#यादी1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQu

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आसवांच्या स्वप्नांची फुले... #आसवांच्यास्वप्नांची हा सु #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आसवांच्या स्वप्नांची फुले
आपल्याच अंतरी बहरलेली असतात.
कोमोजत नाहीत ती कधीच
प्रत्येक आठवणीत फुलून येत असतात. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आसवांच्या स्वप्नांची फुले... 
#आसवांच्यास्वप्नांची

हा सु

Kunal Salve

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
यादी माझ्या स्वप्नांची मी जाळून टाकावी 
प्रत्येक     स्वप्नात    तुझं   नाव   नकोय 
आता ही जबाबदारी मी हृदयाला न देता,
खरंच मेंदूवर सोपवावी !
 शुभ संध्या
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
यादी माझ्या स्वप्नांची...
#यादी1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQu
loader
Home
Explore
Events
Notification
Profile