Find the Latest Status about मनामध्ये भरली सुंदरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनामध्ये भरली सुंदरा.
Deepak Kumar Katariya
Sachin Jiotode
मधमाशांची भरली शाळा छायांकन : राहुल देवराव गवई गडचिरोली ©Sachin Jiotode मधमाशांची भरली शाळा
somnath gawade
पाखरांची शाळा पुन्हा भरली आठवणी घेऊन सर्व परतली. सुख, दुःखांच्या आठवणीचा ठेवा घेऊन पाखरं जुन्या गप्पात बुडाली. संसाराच्या चक्रव्यूहात अडकलेली पाखरं आज मनमोकळं करतील. एकमेकांना आधार देऊन पुन्हा उभारी घेण्यासाठी बळ देतील. पाखरांनी कितीही उंच भरारी घेतली तरी आठवणीतली शाळा काही सुटत नाही. शाळेतली मौज- मज्जा, निर्भेळ मैत्री व्यावहारिक जगात कुठेच सापडत नाही. सोशियल मीडिया वर भेटणारी मित्र- मंडळी आज प्रत्यक्षात भेटली रोजच्या व्यापातले जगणे विसरून भूतकाळातील भावविश्वात पुन्हा रमली. गेलेले क्षण पुन्हा जगण्याची संधी स्नेह मेळाव्या निमित्ताने चालून आली बालपणात जाऊन येण्याची संधी आज प्रत्येकाला मिळाली. पाखरांनो, चालती-बोलती माणसं अचानक नाहीशी होतात; म्हणून माणसं जपली पाहिजेत आनंदाचा, आपल्या असण्याचा हा स्नेहमेळावा वर्षातून एकदातरी भरवला पाहिजे. पाखरांची शाळा पुन्हा भरली.
yogesh atmaram ambawale
देणारा तो दाता,मी मात्र भिकारी, ओंजळ भरली सुखांनी माझ्या, दुःखाने भरली झोळी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating
akshay ajmire
Natural Morning 👰Photo न सेंड करणारी आता vdo सेंड करू लागली आहे,📸 बहुतेक माझ्या💓 मनामध्ये ती आणखीन🥰 रुजू लागली आहे,, 👰Photo न सेंड करणारी आता vdo सेंड करू लागली आहे,📸 बहुतेक माझ्या💓 मनामध्ये ती आणखीन🥰 रुजू लागली आहे,,
DRx. Shital Gujar✍️
ओंजळ भरली सुखांनी| उमलू लागली सुमने || सुखाचा वारा दाही | दिशांनी पसरून गेला || सुखाच्या क्षणांना जगले | दुःखांना तोंड दिले || सारे आयुष्य क्षणांनी | हे सारे सामावले || ओंजळ भर सुखात | स्नेह हा समावला || आईचा कुशीत सारे | सारे सुख मात्र सामावले || -✍️Shital K Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating
somnath gawade
ओंजळ भरली सुखांनी सुगंध दरवळतो चौफेर सुख दुःख येत राहतील तरी वाट चालत राहू एकमेकांना देऊन धीर... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating
yogesh atmaram ambawale
दिवसभर लिहीत होतो, कारण तुझी आठवण येत होती. थांबलो जेव्हा तेव्हा लक्षात आले, लिहिता लिहिता वही भरली होती. #तुझ्यावरलिहुकिती #आठवणींचापसारा #तुझीआठवण #yqtaai #मराठीकविता दिवसभर लिहीत होतो, कारण तुझी आठवण येत होती. थांबलो जेव्हा तेव्हा लक्षात आले,
Vinod Umratkar
ओंजळ आसवांची भरली तरी ना भूक, पोटांची भरली। म्हणे! देव बरोबर देतो सर्व तरी ना आस मनाची सरली। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे ओंजळ आसवांची भरली.. #ओंजळआसवांचीभरली हा विषय ✍बिन्धास्त शायर समाधान यांचा आह
vaishali
सुख तुझ्या ओंजळीत देऊनी माझी ओंजळ आसवांची भरली असे निस्वार्थ हे प्रेम माझे छबी तुझी या काळजात कोरली शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे ओंजळ आसवांची भरली.. #ओंजळआसवांचीभरली हा विषय ✍बिन्धास्त शायर समाधान यांचा आह