Nojoto: Largest Storytelling Platform

New काहीही असो gif Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काहीही असो gif from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काहीही असो gif.

    LatestPopularVideo

Atish Shejwal

#काहीही व्यर्थ नाही... #poem

read more
#काहीही व्यर्थ नाही.......

काट्यांच्या तोचण्याने
पोलादाला फरक पडत नाही
खेचले कितीही तरी पाय
यशाचा रस्ता डगमगत नाही

अहंकाराच्या द्वेषाने
केली कितीही रणकंदन 
खच्चीकरण हे जरी असले हत्यार
पण तिरस्कार बरा नाही

भविष्याची कोणी केली चिंता
आजचे विश्व वादाचे लेखिता
वाद जरी बरे नसले तरी
चर्चा व्यर्थ नाही

अडचणी खूपच भारी
प्रश्न उठता तुमच्यावरी
सगळ्या चुका चुका नसल्या तरी
तुमच्यावर होणारे हे प्रेम व्यर्थ नाही ...प्रेम व्यर्थ नाही.

-अतिश शेजवळ #काहीही व्यर्थ नाही...

Shital Srivastava Emotions

Life Gif # Time Gif # Inspirational Gif #

read more
अतीत  के  सपनों  में  ना  खोए  रहो  बल्कि  वर्तमान  के  यथार्थ  में  जियो

©Shital Srivastava Emotions Life  Gif # Time Gif # Inspirational  Gif #

yogesh atmaram ambawale

#काहीतरी #काहीही #yqtaai #marathiquotes काहीतरी करत राहावे... भले लोकं काहीही म्हणत राहावे.

read more
काहीतरी करत राहावे...
भले लोकं काहीही म्हणत राहावे. #काहीतरी #काहीही #yqtaai #marathiquotes 
काहीतरी करत राहावे...
भले लोकं काहीही म्हणत राहावे.

राजपर्व

युद्ध असो की व्यवहार

read more

Rk Royal

Chaitrali Shelar

#मन तुझं असो की माझं #poem #nojotovideo

read more

Shubham S. Soyanke

#वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

read more

CR ZY XYB

gif #Quotes

read more

✍️vishwakarma g

motivational speaker

loader
Home
Explore
Events
Notification
Profile