Find the Latest Status about डाव्या कुशीत दुखणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डाव्या कुशीत दुखणे.
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय
Sangeeta Kalbhor
यायचं असतं.. यायचं असतं कुशीत तुझ्या मन भरेपर्यंत तू ललाटावर अनगिनत चुंबन घेईपर्यंत रहायचं असतं तसचं ,तसचं बिलगून तूला वाटतं घ्यावसं तू अजून आवळून मला टपोऱ्या नजरेची कळावी अव्यक्त भाषा तुझ्या कुशीत येण्यापलिकडे नाही कुठली आशा धुंद व्हावा श्वास आणि मारवा श्वासातला तुला कळावेत रे भाव अन् हुंकार कंठातला..... मी माझी..... 02/03/2023 ©Sangeeta Kalbhor यायचं असतं.. यायचं असतं कुशीत तुझ्या मन भरेपर्यंत तू ललाटावर अनगिनत चुंबन घेईपर्यंत रहायचं असतं तसचं ,तसचं बिलगून तूला
Sangeeta Kalbhor
ओझे.. कसे सांगावे मी तूला फरक पडतो की नाही मला आठवून बघ आवाजातील आर्द्रता आणि आठवून बघ हवी असलेली समीपता उत्तर सगळ्यांच हो असेच येईल तुझेही एकाकीपण एकांतासाठी गाईल म्हणे रोज घेतो मी कुशीत तूला हे सांगायची का आवश्यकता आहे मला जाणून आहे मी अव्यक्त प्रेम तुझे माझे कधीही होऊच शकणार नाही नियतीलाही ओझे..... मी माझी..... 27/02/2023 ©Sangeeta Kalbhor ओझे.. कसे सांगावे मी तूला फरक पडतो की नाही मला आठवून बघ आवाजातील आर्द्रता आणि आठवून बघ हवी असलेली समीपता
Deonath Damodhar
अमिष एकता एकऩाथ सावंत
राकेश डाफळे...