Nojoto: Largest Storytelling Platform

New o manase relax please kannada Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about o manase relax please kannada from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, o manase relax please kannada.

    LatestPopularVideo

Shashikala

#manase RelaX

read more

Divya M

manase manase #ಕಾವ್ಯ

read more

milind sarkate

# raj thakaremanase #विचार

read more
🌀राज🌀

त्या इडीचा पीडा  
पाठीशी लावतील हे
छळण्यास तुम्हा कायद्यास
हवे ते हुकूम सोडतील हे
समजुन चुकलीय जनता
यांच्या खोट्या सामर्थ्याला
सत्तेवर येण्यास पुन्हा
साम,दंड वापरतील हे
पण तुम्ही लढा पुन्हा या
मराठीच्या मातीसाठी
हवे आहेत हात तुमचे
लाखो डोळ्यांतील
अश्रूसाठी...


-सरकटे मिलिंद मुरलीधर # raj thakare#manase

Harsh

आपली माणसे- पक्ष मनसे 

महाराष्ट्रातील लोकांनो ऊसळूद्या तुमचं रक्त, 
    वोटींगच्या मशीनवर दिसूद्या मनसे फक्त. 
वेगाने प्रगती करा, निशाण रेल्वे इंजिन. 
       मनसेच्या नावाने आज, हादरते पाकिस्तान चीन. 

महाराष्ट्राचा विकास, राज साहेब ठाकरे, 
         प्रश्न सोडवणारच, जाऊदे कुणीही वाकडे. 
विकासाचंच दुसरं नाव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. 
        एकचं ध्येय अन्यायाविरुद्ध, फक्त लढ म्हणा. 

सत्ता असो-नसो, आवाज फक्त मनसेचाच, 
        बिहार असो यूपी, माज मराठी माणसाचाच. 
अविनाश दादा-संदीप दादा राज साहेबांचे वाघ. 
          अन्याविरुद्ध येते नेहमी,मनसेलाच पहिली जाग. 

मनसे म्हणजे मराठी, महाराष्ट्राची शान, 
          राज साहेबांचे शब्द जणू अर्जुनाचे बाण. 
विमानतळ असो थिएटर,मराठीलाच प्राधान्य . 
            महाराष्ट्रात फक्त मराठीच, असुदे कोणी अन्य. 

रस्ते असो पाणी नेहमीच मनसे पुढे, 
       बाकीचे जातात कुठे, हेच मोठे कोडे !
महागाई असो बेरोजगारी, मनसेपुढेच विषय. 
        मराठीला  बोलणाऱ्यांची, करीत नाही गय.

राजसाहेबांचे शब्द म्हणजे मनसेसाठी तलवार, 
           वाकड्यात गेले कोणी तर नक्कीच मिळतो मार. 
बाळासाहेबांचा आदर्श, शिवरायांचे मावळे, 
            मनसेपुढे शांत बसतात, राजकारणातले कावळे !

 म्हणूनच, खूप झालय आता, होऊदे  बदल. 
       मनसे या पक्षाकडे दाखवा आता कळ. 
सगळे मिळून दया मनसेच्या हाती सत्ता, 
             गरज आहे मनसेची महाराष्ट्राला आता, महाराष्ट्राला आता!

©Harsh #rajsaheb
#mns
#manase
#महाराष्ट्रनवनिर्माणसेना 
#BJP

Pavi

Relax #Happy #vibes #relax #bliss

read more

Keerthi Prasad L

de d

relax #Love

read more

Dinesh Kumar

relax #Life

read more
relax all in one

©Dinesh Kumar relax

sohail hamed

Golu Kumar

relax #films

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile