Nojoto: Largest Storytelling Platform

New नव्हतं तुझं प्रेम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नव्हतं तुझं प्रेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नव्हतं तुझं प्रेम.

    PopularLatestVideo

Dilip Bhonsle

तुझं प्रेम... #Shayari

read more
तुझं प्रेम म्हणजे 
आनंदाच चांदण 
नक्षत्राचा दिवा 
पौर्णिमेचा स्वर 
आणि 
ओठावरचा गोडवा 
@db तुझं प्रेम...

Mahendra Mhaske

प्रेम तुझं माझं

read more
*तू हाक दे मी साथ देईल* 

_तू खुप गोड आहे..._
_तू खुप छान आहे..._

_तू माझी हकिगत मजली परी आहे...._
_तू माझ्या साठी न संपणारी कहाणी आहे...._

_स्वपनात तू माझ्या येत जा ना रोज.._
_अशी भेट नाही होत स्वपनात भेटत जा ना रोज.._

_नेहमी तुझी आठवण सतावते मला..._
_नेहमी वाटते मनाला येउन भेटाव तूला.._

_नेहमी मनाला तू चेहरा पाहसा वाटते..._
_तुझ्या सोबत बसुन खुप सार बोलावस वाटते..._

_तुझ्या हात माझ्या हातात दे..._
_मी साथ येईन तू हाक दे...._
          
                      कवी- महेंद्र म्हस्के प्रेम तुझं माझं

Dr Anand D

#असं कसं प्रेम तुझं..? #poem

read more
घरच्यांच थोडं काम असेल
ते करायला तू थकतोस,
तिच्या मागे फिरता फिरता
तू किती वेळ मुकतोस..?

घरच्यांचा काही स्वार्थ नाही
त्यांच्या अपेक्षांचं तुला ओझं,
कळत नाही मला गाड्या
अस कस प्रेम तुझं..?

परिवाराला वेळ देण्यासाठी
नेहमी मुहूर्त तू बघतोस,
तिच्या एक आवाजावर
तू घोड्यावर्ती निघतोस..!

आई वडिलांना खोत बोलतो
ततुला वाटते का रे लाज..?
कळत नाही मला गाड्या 
अस कस प्रेम तुझ?

प्रेमाचीही एक वेळ असते
पण कर्तव्य कर आधी,
करून भविष्य कडे दुर्लक्ष
करतोयस स्वतःची बरबादी..!

स्वतःला घडवल्यावर मग
प्रेमाच्या गीतावर आनंदाचा साज,
मग कोणी बोलणार नाही तुला
अस कास प्रेम तुझं..? #असं कसं प्रेम तुझं..?

ADITYA PAWAR

तुझं आणि माझं प्रेम

read more
स्वतःवर नाही तेवढे 
तुझ्यावर प्रेम केले आहे
फक्त तू मला सोडून जाऊ नको plz 
i love you तुझं आणि माझं प्रेम

shardaputra rajyuva

# प्रेम तुझं माझं # love you forever

read more
माझं स्वप्न तू ....
      माझ्या स्वप्नात तू .....
               का मी स्वप्नाळू ?
तुझं प्रेम मी ......
      तुझ्या प्रेमात मी....
               का तू प्रेमाळू ? 
एकाच गाडीच आपण दोन चाकं 
कधी स्वप्नाळू , प्रेमाळू कधी कधी लग्नाळू # प्रेम तुझं माझं
# love you forever

pooja d

कोऱ्या करकरीत हृदयावर
नाव तुझं कोरलं गेलं,,
आता नाव ते पुसणं कठीण
हृदयाने अस मला सांगितलं....... #हृदय #कोरी #प्रेम #नावं #तुझं #चारोळी

Priti Chaudhari

तुझं माझं प्रेम ❤️❣️💯 #Love #poem

read more
"तुझं माझं प्रेम"

तुझ्या संगे जीवन माझे..
सोबत मी अनुभवले...
दुसरे कोणते सुख मजला...
नाही कुठे सापडले...

असावी नेहमी साथ तुझी...
नेहमी मनाला वाटे...
नशिबी माझ्या तूच लिहावी...
हेच अंतरी दाटे...

सरतील दिवस रात्र तुझ्या वाचूनी...
पण श्र्वासांचा खेळ संपतोय...
हे खोटं बोलूनी....


विश्वास देऊ तरी कशी तुला...
तुझ्याविना जगण्याचा अर्थ नाही या जगण्याला....
तरी मागते तुला देवसमोरच्या मागण्याला...
कारण तुझं माझं हे प्रेमचं आहे साक्षीला...

- प्रीत ❤️

©Priti Chaudhari तुझं माझं प्रेम ❤️❣️💯

#Love

Harish Damodhar Naitam

नव्हतं तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम... #poem

read more
नव्हतच तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम...

या सोशल मिडियाच्या जमाण्यात
मनाला वेड लावून जातात अनेक
पण वेड्या मला वेड लागलाय एक
तुझ्या त्या मनमोहन मूर्तीच ||

तुझ्या त्या बोलण्यात गोडी आहे खुप
मनात घर करून बसलीस तु गं
या तुझ्या मोहातून निघणे झाले अवघड
हळव्या मनाला हवी तुझीच साथ ||

तुझा तो निर्मळ हसरा स्वभाव
करतो माझ्या मनाला नेहमी घायाळ
तुझ्यात आहेत सारे मला हवे ते गुण
म्हणून तु मला हवी माझ्या सोबतीन ||

नव्हतच तुला माझ्या सोबत राहायचं 
तर कशाला दावली ही प्रेमाची वाट
तुझ्याविणा राहवत नाही या जगात
सांग कधी पडशील तु माझ्या प्रेमात ||

कवी :- हरिष नैताम
मो.न. ९८ ३४२०९९२७ नव्हतं तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम...

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

तुझं आणि माझं नातंप्रेमलव्हप्रेमरंगनातं #मराठीकविता

read more
mute video

Mangesh P Desai

#तुझं जाणं तुझं येणं.....

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile