Find the Latest Status about भारताच्या मध्यातून गेलेले वृत्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भारताच्या मध्यातून गेलेले वृत्त.
Swapnil Parab
Sarita Prashant Gokhale
असाच एक चेहरा मनास वाटला मला जगात देव ही उदास वाटला मनातल्या मनात मी मलाच शोधते तुझ्या नभात चांदवा भकास वाटला दिवा तुझा न पेटता प्रकाश वाटतो तिमीर सारला तसा झकास वाटला अशा कशा मलाच का व्यथा सदैव रे नकोच मज घडोघडी प्रवास वाटला कळेचना हवेतली मुशाफिरी तुझी तुझ्यातला सुगंधही फुलास वाटला सरिता प्रशांत गोखले ©Sarita Prashant Gokhale वृत्त:-प्रभाव लगावली:- लगालगा,लगालगा,लगालगा, लगा असाच एक चेहरा मनास वाटला मला जगात देव ही उदास वाटला मनातल्या मनात मी मलाच शोधते
Sarita Prashant Gokhale
वृत्त:- स्त्रग्विणी लगावली:- गालगा,गालगा,गालगा,गालगा सौख्य ताटातले घेतले मी कुठे दु:ख दैवातले टाळले मी कुठे सत्व पाहू नको जीवना तू पुन्हा सांग माझे मला शोधले मी कुठे प्राण हरलास तू होउनी पारधी पिंजऱ्याला तुझ्या सोडले मी कुठे दूर जाऊ नको बोलताना मला वेदनांना तुझ्या ऐकले मी कुठे काय सलते मनी सांग तू एकदा दु:ख सारे तुझे वाचले मी कुठे सरिता प्रशांत गोखले ©Sarita Prashant Gokhale #SunSet वृत्त:- स्त्रग्विणी लगावली:- गालगा,गालगा,गालगा,गालगा सौख्य ताटातले घेतले मी कुठे दु:ख दैवातले टाळले मी कुठे
प्रकाश साळवी
गझल ...!! वृत्त : राधा लगावली : गालगागा गालगागा गालगागा गा चांदण्यानी मोडला हा डाव का माझा? पापण्यांनी बांधला तू घाव का माझा? ** शब्द माझे होत नाही बावरे ऋतू काजव्यांनी भारलेला गांव का माझा? ** ठार झालो आठवांनी या असा मी वेदनांनी घेतला हा ठाव का माझा? ** चार ओळी रेखिल्या मी नाच नाचलो गाव गावा वाढला हो भाव का माझा? ** का नभांनी आडवावे सागराला ईथे छेदणारा हो कसा पाडाव का माझा? ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. ९१५८२५६०५४ ## गझल # वृत्त # राधा ##
BANDHETIYA OFFICIAL
कर्त्तव्य-पथ पर वृत्ति अपनी वृत्त जाने अब लगे हैं,रात कुछ न,दिन ही दिन हैं, आज हर इक कल का ही दुहराव लगता, क्या नयी सुबह और क्या गये दिन ? ©BANDHETIYA OFFICIAL वृत्ति जैसे वृत्त ! #shaadi
प्रकाश साळवी
गझल ... !! ****** वृत्त : रसना लगावली : गागालगा लगालगा गागालगा लगा आणून हाच दे भला हा मोगरा मला मोजून दात घे म्हणाला सोयरा मला ** घेऊ नभात चांदणे खेळावया गडे खेळात ही हवा हवासा कोपरा मला ** नादात मी तुझ्या कसा बेभान जाहलो श्वासात भासला श्वास हा बोचरा मला ** सारे कसे मनामनाचे भेटणे जरी... आवाज भासतो तुझा हा तोतरा मला ** या वीरहात मी नशेला यार जाहलो वेडात आण तू नशेला धोतरा* मला ** गातेस रोज तू जरी गाणी प्रितीतली देशील का तुझा गळा तो घोगरा मला ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. 9158256054 -------> * धोतरा एक विषारी फुल जे महादेवाला प्रिय आहे. आणून दे भला मोगरा ## गझल ## वृत्त ## रसना
Nitin Kr Harit
हरित वाणी : २९ जनवरी २०२१ उजला तन, कपड़े धवल, इतर दियो महकाय। वृत्त न देखे बावला, हर दिन कुछ गिर जाय।। वृत्त : चरित्र #हरित_वाणी #nitinkrharit #yqdidi #yqhindi #truewords