Nojoto: Largest Storytelling Platform

New थांबत नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थांबत नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थांबत नाही.

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

#वेळ कधी थांबत नाही कुणासाठी जगून घ्यावे प्रत्येक क्षण मनसोक्त जीवनाच्या प्रवासात सुख दुःख असतात पुढे पुढे चालत राहायचे असते फक्त RJ कैल

read more
वेळ कधी थांबत नाही कुणासाठी
जगून घ्यावे प्रत्येक क्षण मनसोक्त
जीवनाच्या प्रवासात सुख दुःख असतात
पुढे पुढे चालत राहायचे असते फक्त
 RJ कैलास #वेळ कधी थांबत नाही कुणासाठी
जगून घ्यावे प्रत्येक क्षण मनसोक्त
जीवनाच्या प्रवासात सुख दुःख असतात
पुढे पुढे चालत राहायचे असते फक्त
    RJ कैल

dhanashri kaje

मित्रानों💕 सुप्रभात. वेळ सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #हीवेळ

read more
ही वेळ सरता सरता रस्ता कधी संपला कळलाच नाही तु आलास समोर अन मी स्तब्ध कधी झाले कळलेच नाही मित्रानों💕
सुप्रभात.
वेळ सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या.

Prerana Jalgaonkar

मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या

read more
भरून आलेले मेघ 
बरसायचे राहिले...
बरसण्याची 
ही वेळ योग्य
नाही म्हणून 
पुढे सरकताना 
मी पाहिले..
~प्रेरणा मित्रानों💕
सुप्रभात.
वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या

Sujata Darekar

मित्रानों💕 सुप्रभात. वेळ सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #हीवेळ

read more
सागून कधी येत नाही आणि विचारून जात नाही
ही वेळ अशी गजब की तिच्यावाचून खेळच नाही

प्रत्येक गोष्ट ठराविक वेळेपासून सुरू होते, संपते
वेळेला जीवनात जे स्थान आहे त्याला तोड नाही

वेळ ही अटळ असते कुणाही क्षणात न बांधलेली
पकडावे कसे व कुणी; ही कुणासही बाधली नाही

अगणित स्वप्न बघतो जो तो आपापल्या धुंदीमध्ये
पण काळाचा महिमा तरी कुणालाही चुकला नाही

आज जरी सुखवस्तू, निरामय, आनंदात असे सारे
मात्र कोणती वेळ कशी येईल; सांगताच येत नाही

'कालाय् तस्मै नमः' म्हणत वेळेलाच शरण जायचे
पण वेळेनुसार चालणे फारसे कुणाला जमत नाही

काळाच्या प्रवाहात सगळे संदर्भही बदलून जातात
बदलाची ही अव्याहत प्रक्रिया कधीच थांबत नाही

म्हणूनच आज जे जवळी आहे; त्यास जोड देऊन
उन्नती साधण्यावाचून आपल्यालाही गत्यंतर नाही मित्रानों💕
सुप्रभात.
वेळ सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या.

DRx. Shital Gujar✍️

मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #हीवेळ

read more
 

ही वेळ कोणासाठी कधीही थांबली नाही|
परतून मागे फिरून देखील बघत नाही||

ही वेळ कधीकधी प्रगतीचे साधन बनते|
एक काळचे वेळ रत्न बनते ||

ही वेळ कोणाचा चांगला, कोणाचा वाईट|
आयुष्यात आपणच तयार करावी आपली वाट ||

जीवनात वेळेचा आहे वेगळाच थाट |
वेळेला आमलात आणला तर बरे नाही  यशाची हुसकते वाट ||

वेड परतीस  यावे असे पुन्हा पुन्हा वाटावे|
मी अट्टाहास धरावे आणि तिने सरकत का जावे ||

वेळेचा बंधनात सर्वांनीच बांधून घेतले|
हाती आलेले यश वेळेत पचवून घेतले ||
-✍️ Shital K. Gujar✍️

 मित्रानों💕
सुप्रभात.
वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या

Prerana Jalgaonkar

मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या

read more
भरून आलेले मेघ 
बरसायचे राहिले...
बरसण्याची 
ही वेळ योग्य
नाही म्हणून 
पुढे सरकताना 
मी पाहिले..
~प्रेरणा मित्रानों💕
सुप्रभात.
वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या

Kunal Salve

मित्रानों💕 सुप्रभात. वेळ सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #हीवेळ

read more
हि वेळ आणि ते काटे 
ती धावते ते मागे चालतात
एकमेकांना भेटायला ते 
पण कधी वेळेची वाट पाहतात  मित्रानों💕
सुप्रभात.
वेळ सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या.

vaishali

मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #हीवेळ

read more
ही वेळ खूप महत्वाची आहे 
वेळेवर वेळेचा उपयोग करून घ्या 
कारण एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही 
आणि निघून गेलेल्या वेळेच महत्व 
त्या वेळी कळून काहीच उपयोग होत नाही मित्रानों💕
सुप्रभात.
वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रात्र थांबली जरी... #रात्रथांबलीजरी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य तुमचे विषय कमेंट करा #YourQuoteAndMine

read more
रात्र थांबली जरी,
स्वप्ने काही थांबत नाही.
दिवसा ही होई आभास तुझे,
तुझ्याविना काहीच सुचत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
रात्र थांबली जरी...
#रात्रथांबलीजरी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
तुमचे विषय कमेंट करा

Vinod Umratkar

मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #हीवेळ #अभंगप्रेमvu2

read more
ही वेळ,न थांबे।
कधी कुणासाठी।
चालुया सोबती।
                    तिच्यासवे।।
नका जाऊ कधी।
वेळेच्या मागूनी।
सामोरी निघूनी।
                    नका जाऊ।। मित्रानों💕
सुप्रभात.
वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile