Nojoto: Largest Storytelling Platform

New माझ्यात जीव गुंतला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझ्यात जीव गुंतला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्यात जीव गुंतला.

    PopularLatestVideo

Sanket Deshmukh

माझ्यात व्यस्त मी.... #thought

read more
mute video

Swap_Diaries

तचझ्यात मी , माझ्यात तु ।

read more
सांज मी , सकाळ तु ;
भुई मी , आभाळ तु ;
चाहुल मी , पाऊल तु ;
शांत मी , गोंधळ तु ; 
भास मी , स्पर्श तु ; 
कारण मी , हर्ष तु ;
तुझ्यात मी , माझ्यात तु ।
          
  - स्वप्निल सोनोने तचझ्यात मी , माझ्यात तु ।

Ravindra Rajdev

साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गा😍💕💕💕🥰 #MarathiKavita #marathimulgi #StatusSayari love❤️ nojoto❤ viral♥️♥️♥️ #trendingreels #charolya #मराठीप्रेम

read more
mute video

vishal patil

जीव...

read more
एक तुझ्यासाठी जिव माझा जळतो,नेहमीच हा फ़क्त तुझ्यामागे पळतो,तुला बघण्यासाठी नेहमीच वळतो, आणि एक तुला मिळवण्यासाठी रात्री एकट्यात रडतो...
🦋🦋🦋
-विशु... जीव...

its.vedee

जीव #Poetry

read more
mute video

कृष्णा

#जीव...✍️ #विचार

read more
लग जा गले जखमांनी जीव घेतला
 जबाबदाऱ्यांनी जीवंत ठेवले

©Krishna #जीव...✍️

jeev

#जीव #SJ

read more
मेरी परेशानियों से कोई इतना है परेशान की 
उनको मेरा वक़्त अब परेशानियों सा लगता है ,पर वो नहीं जानते  पहला मिलना भी परेशानियों जैसा  था। #जीव #sj

♥️Raj Kamble♥️

जीव #humantouch

read more
तीळ तीळ जीव तुटतो...
काही जीव वाचवण्यासाठी,
भव्यदिव्य आभाळ रडतं
धरनीची तहान भागवन्यासाठी! 

                                   -राज-

©♥️Raj Kamble♥️ जीव
#humantouch

Vivek Solanki

समुद्र₹# जीव #समाज

read more
यह क्या है कमेंट करके बताए

©Vivek Solanki समुद्र₹# जीव

कृष्णा

#जीव...✍️ #विचार

read more
लग जा गले जखमांनी जीव घेतला
 जबाबदाऱ्यांनी जीवंत ठेवले

©Krishna
  #जीव...✍️
loader
Home
Explore
Events
Notification
Profile