Nojoto: Largest Storytelling Platform

New वेडा समानार्थी शब्द मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेडा समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेडा समानार्थी शब्द मराठी.

Stories related to वेडा समानार्थी शब्द मराठी

    LatestPopularVideo

Kunal Salve

शब्द बोलून दाखवले पाहिजेत 
म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं 
तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 
#मराठी

balaji boinwad

मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी

read more
भाषा 

देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!!
हत्यार बुद्धीचे! या जीवनी!!
भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!!
ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!!

©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस
दोन शब्द मराठी भाषेविषयी

HANAMANT YADAV (कवीराज)

वेडा #कविता

read more
मी वेडाच आहे...

नका बोलू शहाना मी वेडाच आहे...
स्पर्धेत शहान्यांच्या मी वेडाच आहे.. 

पुरानात मोठा ,कोणी धर्मातला देव.
विज्ञानात रमनारा मी वेडाच आहे...

वासनेचा भोगी,कोणी रुपास भाळनारा.
विचारांवर प्रेम करनारा मी वेडाच आहे...



कवीराज वेडा

Alonegirl

वेडा

read more
खरा वेडा आहेस का रे???
मला सध खरचटल तरी तुज़ा जीव वरखाली होतो रे
भोळा किति आहेस मी काहीही
बोलले तरि पट्कन विश्वास बसतो तुझा
 अस  कसा रे तू......मला साधी भीति जरी वाट्ली तरी तु मला पट्कन मिठित घेतोस...
एक दिवस जर मी नसले तर तुझ 
कय होइल ह्याचा वीचार पन न्ही करवत मला तू अणि मी कायम असच रहुयत any time happy वेडा

Kailas Tidke

#वेडा भवरा

read more
रंग पाहून प्रत्येकजण दंग झाला
गंध चोरून वेडा भवरा फरार झाला.. #वेडा भवरा

Pranali Wankhade

अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः 
उचलावे...
इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे...

©Pranali Wankhade #शब्द #maharashtra 
#मराठी #marthiqoutes 
#sunrays

Kunal Salve

तु अशी जवळी रहा
जिवलगा होऊनि मला पाहा
फुलपाखरू होईल मी,
तु साजणा प्रेमाचं
सुगंधित फुल राहा  !  #मराठी 
#जिवलगा 
#शब्द 
#प्रेम 
#फुलपाखरू

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

@तुझा वेडा #मराठीकविता

read more

Shivam Sapdhare

प्रेम वेडा #विचार

read more
सकाळी सकाळी good morning  🌞त नाही पण आपण ज्या व्यक्ती वर खुप मनापासून प्रेम ❤करत आलो आहे ..
त्याच्या तोंडुन I Heat you😠 ऐकायला मिळत आणखी किती चांगलं व्होयला पाहिजे आपल्या सोबत🙂...?  भाग्यवान आहे मी तुमच्या मुळे हे शब्द पण  good morning च्या जाग्यावर ऐकायला मिळत आहे ....
आणि call 📞 cut करून त्यात तुम्ही आणखी चांगलीच  भर पाडली या गोष्टी मुळे आपले प्रेम चांगल्या प्रकारें टिकून राहील  अस मला वाटतं...!👌
आभारी आहे आपल्या त्या प्रत्येक  शब्दाचा जो आमच्या मनाला व❤ हृदयाला  घ्यावं तर करतो पण आमचा प्राण घेत नाही ... 👌👌💐💐
Very good thankq very much🙂💐💐💐👍🏻👍🏻 प्रेम वेडा

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तुझा वेडा #मराठीकविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile