Find the Latest Status about सजलेली ती स्वप्ने सारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सजलेली ती स्वप्ने सारी.
डॉ केशव घोडके
स्वप्नं... 🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋 स्वप्ने जरी रोज ताऱ्यासारखे तुटुन जातात..। पण नव्या जुण्या आठवणी निदान घेऊन तरी येतात.। 💕💕💕💕💕💕💕💕 ➖➖➖➖➖➖➖➖ ✍️डॉ के घोडके स्वप्ने.....
yogesh atmaram ambawale
आजवर ठेवली आहेत,जी पदराला बांधून स्वप्ने, चांगली वेळ येते गाठ सोडून,काढेल बाहेर ती स्वप्ने. आनंदी राहील,साकारताना पाहील जेव्हा ती स्वप्ने, वाईट परिस्थिती म्हणून,पदराला बांधून ठेवली आहेत जी स्वप्ने. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पदराला बांधून स्वप्नें.. #पदरालाबांधूनस्वप्नें चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स
शेवटचं पान
तिजोरी बंद स्वप्ने आहेत न मी चावी परिस्थितीच्या काळोखात दूर फेकलीये.. - शेवटचं पान #स्वप्ने 💕💕