Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवे शिवाजी राजा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवे शिवाजी राजा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवे शिवाजी राजा.

    LatestPopularVideo

Vaibhav Masirkar

# एकच छत्रपती शिवाजी राजा #poem

read more
ज्याच्या हाती धारदार तलवार 
तो करी शत्रुवरी वार
स्वराज्यासाठी लढला असा राजा
त्याच्या सोबतीला अनंत अशी प्रजा
शोभून दिसे तो एकच राजा 
असा हा छत्रपती शिवाजी राजा....

कपट नसे त्याच्या मनी
लढताना विजयच असे त्याच्या ध्यानी
मावळा  सोबत खेळायचे,
तलवार , दाडपट्टा चालवायचे
कधीही दूजाभाव केला नाही असा राजा
शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा 

लहानपणापासूनच विविध भाषा, ग्रंथ ज्ञात होते
त्याला राजमाता जिजाऊसाहेब लढवय्या बनवते
त्याची जगात ख्याती सर्वतोपरी 
प्रजा ही त्याची उपकारी
त्याच्या चरणी सदैव नतमस्तक होई प्रजा
असा शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा

स्वराज्यासाठी लढता लढता अखेर श्वास सोडला
असा  ह्या  छत्रपतीने  संपूर्ण जगाचा निरोप घेतला
दुष्मन पण नतमस्तक झाला ज्याच्यासमोर
म्हणाला की, "ऐंसा राजा होणे नाही" ,
जिजाऊ मातेचा छावा गेला सोडूनी प्रजा
असा हा शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा

_Vaibhav Masirkar # एकच छत्रपती शिवाजी राजा

Bharat Bandiwadekar

छत्रपती शिवाजी महाराज, एक लढवय्या, शूर आणि साहसी राजा #Motivational

read more

Sanket Chaudhary

#shivajimaharaj #yqbaba #yqmarathi #yqquote #yqtaai जय शिवाजी जय जिजाऊ...... आज माझ्या राजा साठी....

read more
हिन्दू स्वराज्याचा जनक मूळचा...
करतो माणुसकीच्या शत्रूंचा नाश...
जयघोष त्यांचा "हर हर महादेव" ....
आहे हाती भवानी तलवार....
रनी मावळ्यांची त्यांना साथ...
 नाव त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज...
अस्सल मर्द मराठ्यांची जात.....

जय शिवाजी, जय जिजाऊ.......  #shivajimaharaj #yqbaba #yqmarathi #yqquote #yqtaai
जय शिवाजी जय जिजाऊ......
आज माझ्या राजा साठी....

HARSH369

#छत्रपती शिवाजी #छत्रपती शिवाजी Jayanti #कविता

read more
वीरो के वीर थे छत्रपती शिवाजी
एक महान शूरवीर थे छत्रपती शिवाजी
बलिदान उन्होने अपना दिया
सर ना उन्होने झुकने दिया
पुरे हिन्दुस्तान कि शान थे छत्रपति शिवाजी,
मराठाओं का गोरव थे छत्रपती शिवाजी..!!

©Shreehari Adhikari369 #छत्रपती शिवाजी

#छत्रपती शिवाजी Jayanti

Santosh Sanjay Navtre

शिवाजी #सस्पेंस

read more

✍️ रोहित

छत्रपति शिवाजी महाराज

शाहों का था शाह वो, औरंगजेब क्रूर दुष्ट,
दुष्टता करी थी किया, अत्याचार अति का।
तलवारों को चला के, हिन्दू जन को मिटा के,
चाहता था करना, विरोध काल गति का।
आया शेर रोकने को, उसको तो ठोकने को,
जो था प्रतिमूर्ति अदम्य शौर्य मति का।
भारती का लाल, माता जीजा का वो शेर पुत्र,
करता हूँ वन्दन मैं, शिवा छत्रपति का।।

--रोहित #शिवाजी

shivaji

शिवाजी #Quote

read more
नशा कर लेना
🍺🍺🍺🍺🍺
पर मोहब्बत नहीं
❌❌❌❌❌ शिवाजी

विनोद गंगवार

शिवाजी #nojotophoto #संगीत

read more
 शिवाजी

Gajanan kadam

शिवाजी #Poetry

read more
 शिवाजी

MB EXAM

शिवाजी महाराज #Mythology

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile