Nojoto: Largest Storytelling Platform

New वाहून जातील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाहून जातील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाहून जातील.

Stories related to वाहून जातील

    LatestPopularVideo

viraj gosavi

रस्ता गेला वाहून #शिक्षण

read more

viraj gosavi

रस्ता गेला वाहून #मराठीविचार

read more

somnath gawade

हे ही दिवस जातील.

read more
        हे ही दिवस जातील..
स्वतः भोवती घोंघावणारं निराशेचे वादळ
गिळू पाहतेय माझ्या चिरंजीवी स्वप्नांना...
माझ्या अभेद्य आत्मविश्वासाला आणि 
स्वाभिमानाला असंख्य टक्करा देणारे हे संकटांचे
तोफगोळे कधीच खिंडार पाडू शकणार नाही...
फिनिक्स पक्षाची पुन्हा ज्वालेतुन निर्माण
होण्याची उर्मी ह्रदयाशी बाळगून अखेरपर्यंत
अन्यायाविरुद्ध लढत राहीन.
पुन्हा-पुन्हा स्वतः ला एकच सांगावंसं वाटतंय
हे जे आज आहे ते कधीच शाश्वत राहणार नाही.
दुःखाचे आणि सुखाचेही क्षण कधीच चिरकाल
असू शकत नाहीत. हे ही दिवस जातील.

GJ's Motivational

हेही दिवस जातील फक्त स्वतः वर विश्वास ठेवा #प्रेरक

read more
कितीही प्रार्थना केली तरी कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
कारण
त्याला तुमची मनःस्थिती बदलायची असते.....

©Gajanan Gonewar हेही दिवस जातील फक्त स्वतः वर विश्वास ठेवा

प्रकाश साळवी

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय- "अंत:करणास भेदून जातील

read more
तुझ्या त्या वेदना अंतःकरणास
दुःख देऊन जातील खचित
मनाच्या आत हृदयात पार
भेदून जातील खचित
**
किती दुःख तुझे साचलेले
मोकळे कर एकदा डोळ्यातून
आसवांना मोकळे वाहून दे
आनंद एकदा वाहू दे ओठातून
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
संध्या.  ०६:०० शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

विषय- "अंत:करणास भेदून जातील

vishnu thore

रानाचा डोळा देह आईंना पदर राहिना डोई वयपालखी वाहून नेण्या दिवस झाला भोई.... -विष्णू #nojotophoto

read more
 रानाचा डोळा
देह आईंना
पदर राहिना डोई
वयपालखी 
वाहून नेण्या
दिवस झाला भोई....
-विष्णू

Kiran Fulari

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका, तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला… #Love

read more

Shailesh Hindlekar

शुभ प्रभात 💐 आज उंच उंच हंड्या बांधल्या जातील, थर लावले जातील, कुणाचा हात पोहोचेल कुणाचा नाही.. आपण तरी वेगळं काय करतो रोज..रोज थर लावतो, रो #poem #nojotophoto

read more
 शुभ प्रभात 💐
आज उंच उंच हंड्या बांधल्या जातील, थर लावले जातील, कुणाचा हात पोहोचेल कुणाचा नाही..
आपण तरी वेगळं काय करतो रोज..रोज थर लावतो, रो

Subhash Khapake

बोरवेल मध्ये अडकलेली मोटार काढून दिल्या जातील.. संपर्क 77 56 97 95 05 आणि 90 96 62 70 13 #शिक्षण

read more

ujwala Ingale

वैशिष्टय खुप खास अाहे. अनेक विषय कोणत्याही पेजवर मिळतील. विषयाला पण शेवट नाही. अापल्याचं काही प्रश्नांची उत्तरे भेटुन जातील...!!! #story #nojotophoto

read more
 वैशिष्टय खुप खास अाहे. अनेक विषय कोणत्याही
पेजवर मिळतील. विषयाला पण शेवट नाही.
अापल्याचं काही प्रश्नांची उत्तरे भेटुन जातील...!!!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile