Nojoto: Largest Storytelling Platform

New झोपतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झोपतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झोपतो.

    LatestPopularVideo

Secret Quotes

सॉरी हा असंच बोललो मी हे, उगाच मनावर घेऊ नका आणि अडव्यात ही चालू नका, बरं ते सोडा एवढा वेळ का जागी होतास काय करत होतास बरं, लवकर झोप येतं ना

read more
दुसर्यांच्या गर्लफ्रेंड शोधताय 
आज..
तुम्ही कोणाच्या आहात हो पण,
डायरेक्ट नवरा नकोय का तुम्हाला,
पण आम्ही तर आधी बायकोच करणार
हा, मग मैत्री, गर्लफ्रेंड सगळे रूप बघणार
तुमचे आणि आम्ही पण तसेच राहणार... सॉरी हा असंच बोललो मी हे, उगाच मनावर घेऊ नका
आणि अडव्यात ही चालू नका, बरं ते सोडा एवढा वेळ
का जागी होतास काय करत होतास बरं, लवकर झोप
येतं ना

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों काल झालेल्या कारगिल विजय दिनांनिमित्य आज हा विषय देण्यात येत आहे. कारगिल युध्दात हुतात्मा #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियसैनिकमित्रा

read more
प्रिय सैनिक मित्रहो,
मातृभूमीच्या रक्षणासाठी 
तुम्ही लावता जीवाची बाजी,
कुटुंबापेक्षा तुम्हांस ह्या
देशाचीच जास्त काळजी.
न जुमानता कुठल्याही मोसमास,
पालन करतात आपल्या कर्तव्याचे.
देशाची शान तुम्ही,आमचा अभिमान तुम्ही,
प्रिय सैनिक मित्रहो तुम्ही जागता,पहारा राखता 
म्हणून सुखाने झोपतो आम्ही.
काय नि किती लिहावे तुमच्यासाठी,
तुमचे कार्य इतके महान,
लिहिण्या शब्द कमी पडतात तुमच्यासाठी.  सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
 काल झालेल्या कारगिल विजय दिनांनिमित्य आज हा विषय देण्यात येत आहे.
कारगिल युध्दात हुतात्मा

अमिष एकता एकऩाथ सावंत

अग ऐकना....काल रात्री आकाशात पाहिलं आणि मला लगेच तुझी आठवण आली... तू माझा एकुलता एक चंद्र आणि मी तुझ्या अवतीभोवती फिरणारा ह्या तऱ्यांसारखा.. #poem #MarathiKavita

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे व्यतिरेक अलंकार. चला तर मग त्याबद्दल लिहुया. व्यतिरेक:- (विशेष स्वरूपाचा अतिरेक) व्यतिरे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्यतिरेकअलंकार

read more
आई वडीलांपेक्षा ह्या जगात काहीच श्रेष्ठ नसावे,
पाहिले नाही कधी भगवंतास,
पण वाटे मनास ते असेच असावे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
व्यतिरेक अलंकार.
चला तर मग त्याबद्दल लिहुया.
व्यतिरेक:- (विशेष स्वरूपाचा अतिरेक) व्यतिरे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile