Find the Latest Status about जगावं की मरावं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगावं की मरावं.
Saniya Mujawar
#DearZindagi आयुष्य जगावं कस? स्वछंद फुलपाखरासारखं. हसून फुलांवर बागडावं. नेहमीच का कुडावं. स्वछंद उडावे आभाळात इंद्रधनूच्या रंगांना घेऊनि साथ. बदलणाऱ्या ऋतूंचा घ्या तूम्ही आस्वाद. उंच घ्या भरारी... बंधनाचे तोडून पाश. निसर्गाची घेऊन साथ. आनंद करा आत्मसात. आयुष्य जगावं असं. !! स्वछंद फुलपाखरासारखं ; हसून फुलांवर बागडावं.. नेहमीचं का कुडावं?... आयुष्य जगावं कसं?
आयुष्य जगावं कसं? #DearZindagi
read moresahil sawant
स्वलिखित कविता ॥असंच जगावं लागतं॥ त्यालाच जीवन म्हणतात ,जिथे हसण्यासाठी थोडंसं रडावंच लागतं । प्रत्येकाच्या खांद्यावर कुणाच्या तरी अपेक्षांची ओझी घेऊन इथे असंच जगावं लागतं ॥१॥ कुणालातरी पुढे जाण्यासाठी ,कुणाला तरी मागे खेचावंच लागतं। प्रत्येकाला काहिसं स्वार्थी बनून इथे असंच जगावं लागतं ॥२॥ क्षणभराच्या सुखासाठी दुःख ही तितकंच सोसावं लागतं । केवळ आशेच्या झुल्यावर स्वार होऊन इथे असंच जगावं लागतं॥३॥ माणूस म्हणून जन्माला आलात तर ,लोभी बनून काही ना काही मागावंच लागतं। हीच जीवनाची रीत आहे ,इथे असंच जगावं लागतं॥४॥ ©sahil sawant वास्तविक कविता, असंच जगावं लागतं ,
वास्तविक कविता, असंच जगावं लागतं , #मराठीकविता
read moreSUREKHA THORAT
अस्संही जगावं मन भरुन यावं ........... जरा तुझ्या पासुन दुर जावं तिथं तु नसावं मी असावी जिथं , माझी सावली ही नसावी तिथं, जाऊनी विसवावं या नजरेच्या पलीकडं ,,,, शुद्ध अशुद्ध निर्जीव विचारांत न वाहावं वेड्यासारखं निराशेची ज्योती आशेच्या ज्योतीत विराजमान व्हावी सुख दुःखाचा विसर पडावा कोणतीच भावना अन् मोह माया इच्छा साऱ्या लुप्त व्हाव्यात या देहांतुन जरा अस्संही जगाव मन भरून यावं मन स्थिर व्हाव अन् वेदनेला विचारांना इच्छेच्या दुनियेत मुक्त करावं जरा अस्संही जगावं मन भरून यावं शब्दाचे ओझे अपेक्षेचे स्वप्ने मान -अपमान तुझं माझं कठोरता निर्दयता यांचा झरा सूखुन मन आनंदान डोलावं जरा अस्संही जगावं मन भरुन यावं असली नकली दुनियेत स्वतःला सादर करावं विश्वासाचं पान विश्वासानं कोरावं तुझ्या माझ्या जगाच्या आशा अपेक्षांचं ओझं जरा नजरच्या मागं टाकुन विसावाव ........ जरा अस्संही जगावं मन भरून यावं.... ©SUREKHA THORAT अस्संही जगावं मन भरून यावं
अस्संही जगावं मन भरून यावं
read morekavee...
तक्रार लिहायचे खूप आहे लिहिण्यासारखे काही नाही आठवणी ही खूप आहेत पण सांगण्यासारखे काही नाही... जग आले जवळ माझ्या पण आपलं कोणी वाटत नाही गर्दी खूप दिसते पण माणूस कोणी भेटत नाही जग सुंदर दिसते पण चेहरा नीट कळत नाही भास खूप होतात पण खरं काही कळत नाही आसपास सगळेच होते पण जवळच कोणी वाटलाच नाही लोकांना मित्र कसे भेटतात माझी सावलीही रात्री टिकत नाही खूप झाले लिहून वाचणार तर कोणीच नाही तक्रारी कशाला मांडायच्या? ऐकणार तर कोणीच नाही... तक्रारी असल्या तरी त्या आपल्यापुरता ठेवून जगावं...
तक्रारी असल्या तरी त्या आपल्यापुरता ठेवून जगावं...
read moreअल्पेश सोलकर
नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं... तुझ्या सहवासातच सारे आयुष्य जगावं... नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं... तुझ्या सहवासातच सारे आयुष्य जगावं...
नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं... तुझ्या सहवासातच सारे आयुष्य जगावं...
read moreyogesh atmaram ambawale
स्वार्थ सोडून जगावं सर्वांना आपलं मानावं. प्रत्येक वेळेस फायदाच असावं ही आस सोडून वागावं. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: स्वार्थ सोडुन जगावं चला तर मग लिहुया. हा विषय Parshuram Jogdand यांचा आहे. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: स्वार्थ सोडुन जगावं चला तर मग लिहुया. हा विषय Parshuram Jogdand यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #स्वार्थसोडून
read moresandy
कोणाच्या हसण्यात धुंद होऊन जावं.... कोणाच दुख मिळाल तर उधार घ्यावं... कोणाच्या प्रेमात अखंड बुडून जावं.... खरतर जीवन हे असच जगावं..... मानलं
कोणाच्या हसण्यात धुंद होऊन जावं.... कोणाच दुख मिळाल तर उधार घ्यावं... कोणाच्या प्रेमात अखंड बुडून जावं.... खरतर जीवन हे असच जगावं..... मानलं #poem #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
असेच घडले पाहिजे.. न्याय झाला हे महत्त्वाचं, खरे की खोटे का तपासायच. नेहमी असंच व्हावं, नराधमान असंच मरावं. कायद्यानं ही हेच करावं ताबडतोब निकाल द्यावं. आनंद कुणाच्या तरी मरण्याचं, असंच उत्तर रहावं कायद्याचं. कडक कायदा असावाच स्त्रियांच्या पाठीशी, पाचावर बसेल दुष्कृत्य करताना ह्या नराधमांची. असेच घडावे #मराठीलेखणी #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #yourquotetaai #collab #माझेविचार #yqquotes न्याय झाला हे महत्त
असेच घडावे #मराठीलेखणी #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #yourquotetaai #Collab #माझेविचार #yqquotes न्याय झाला हे महत्त
read more