Find the Latest Status about यशोदेचा खट्याळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यशोदेचा खट्याळ.
vaishali
हा खट्याळ मेघराजा का कधीही बरसतो धरतीवर यायला नेहमीच तरसतो कधी हा असतो शांत कधी थैमान घालतो खट्याळ स्वभाव याचा आता साऱ्यांना कळतो यांच्यामुळेच वसुधा हिरवाईने खुलते शेतातील धन्यधान्य यांच्यामुळेच डोलते कधी स्वतःच करतो हा रौद्ररूप धारण मग मात्र होते सारे भयान वातावरण पुरात वाहते सारे डोळ्यात दाटते पाणी उरते मग मोडक्या संसारची ही कहाणी खट्याळ मेघराजा - अष्टाक्षरी काव्य #मराठीकविता #मराठीलेखणी
Rashmi Hule
शब्द ओठी फुटेना... सांगायचे कसे मनातले कोडे काही सुटेना... शुभ रात्री मित्रांनो आजचा विषय आहे भाव खट्याळ डोळ्यात... #भावखट्याळडोळ्यात चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborati
Vinod Umratkar
भेटल्यावर,गोड गोड बोलणे आणि मागे फटाके फोडणे। बरे नाही,पहिल्या प्रेमात प्रिये तुझे असे हे,खट्याळ वागणे। भेटल्यावर गोड गोड बोलणे आणि मागे फटाके फोडणे। बरे नाही पहिल्या प्रेमात प्रिये तुझे असे हे खट्याळ वागणे। #yqmarathi #yqtaai #भेटल्यावर #प्र
pooja d
सख्या, बघ पसरली ही चांद रात। सजले भाव खट्याळ डोळ्यांत आज।। चांदण्यांही सांगितलं, गुडूप व्हा आज। रात्रीला ही बजावलं, संपू नकोस आज।। रातकिड्यांनाही सांगितलं, तुमचा व्यत्यय नको। माझा नि सख्याचा, एकांत भंग करू नको।। सगळी सोय केली,आता कसलीच अडचण नाही। आता फक्त तू आणि मी, दुसरं कुणी नाही।। आज होऊ दे भाव ते सारे पूर्ण। कधीचा अधूरा प्रणय आपुला, कर आज पूर्ण।। गात्र गात्र आज उसव, रोम रोम आज खुलवं। आसुसलेले यौवन माझे, तुझ्या स्पर्शाने आज फुलवं।। शुभ रात्री मित्रांनो आजचा विषय आहे भाव खट्याळ डोळ्यात... #भावखट्याळडोळ्यात चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborati
vishnu thore
एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून उभी ऊन छाया तशी गोड माया असू द्यावी गोरा बलराम दिसे काळा कान्हा यशोदेचा पान्हा एकतरी सदा म्हणे रंग ऐवज देहाचा राक्षसे मोहाच्या बाटवीला... (सदावाणी पृ. १४) एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून
Atul waghade
दूराव्यात नाते अजून जवळ आले भेटीची क्षण अजून किती गोंड झाले... लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्
pooja d
तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना। मी अल्लड मनाची राणी तुला मन वाचता येईना।।— % & लेखकानों💕 शुभ प्रभात नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आय
Sangeeta Kalbhor
यावी वेळ.. तू नेशील का त्या दूर....च्या गावी मला मखमली पायघड्यावरुन एकटक बघत बसुया एकमेकांना अलगद धरुन घालावास विळखा असा की गलितगात्रे सुखावतील नयनातील एकेक भाव आपसूक हो म्हणतील धरावास हुंदका ओंजळीत टिपून घ्यायला अलगद मीही सरसावेन पुढेपुढे सावकाश तुला बिलगत खट्याळ व्हाव्यात जाणीवा श्वासांचा बसवून मेळ कधी ,कधीतरी राजसा यावी रे ,यावी तीही वेळ..... मी माझी..... 27/01/2023 ©Sangeeta Kalbhor यावी वेळ.. तू नेशील का त्या दूर....च्या गावी मला मखमली पायघड्यावरुन एकटक बघत बसुया एकमेकांना अलगद धरुन घालावास विळखा असा की
Omkar Ranveerkar
शौर्याचे कृत्य माझे, अनुज खपवून घेईना क्रांतीचे रंग त्याचे, मी उधळू देईना क्रोधाग्नि भस्म झाला तरी शांती होईना प्रेमलता बहरली तरी मला खोड्यांशिवाय जमेना लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्
Omkar Ranveerkar
शौर्याचे कृत्य माझे, अनुज खपवून घेईना क्रांतीचे रंग त्याचे, मी उधळू देईना क्रोधाग्नि भस्म झाला तरी शांती होईना प्रेमलता बहरली तरी मला खोड्यांशिवाय जमेना लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्