Nojoto: Largest Storytelling Platform

New तुकोबाच्या अंगात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुकोबाच्या अंगात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुकोबाच्या अंगात.

Related Stories

    PopularLatestVideo

vaishnavi Kasture

अंगात मस्ती दुसर काय 🤣🤣 #विनोदी

read more
mute video

अल्पेश सोलकर

मनात येणाऱ्या कित्येक प्रश्नांना मोडीत काढून.. अंगात उत्साही लहरी आणतो... तो "चहा " © अल्पेश सोलकर #cinemagraph

read more
मनात येणाऱ्या कित्येक प्रश्नांना
मोडीत काढून..
अंगात उत्साही लहरी आणतो...
तो 
"चहा " मनात येणाऱ्या कित्येक प्रश्नांना
मोडीत काढून..
अंगात उत्साही लहरी आणतो...
तो 
"चहा "
© अल्पेश सोलकर

Devanand Jadhav

पहाटे पहाटे भासणारी थंडी, अन् त्यात सोबतीला रानवारा असेल तर; अंगात चांगलीच हुडहुडी भरते. दातावर दात आपटतात, पूर्ण अंगांग त्या थंडीने थरारून #मराठीकविता

read more
चारोळी २१/११... 

पहाटेचा गारवा  
सोबतीला रानवारा 
घालवतो हुडहुडी 
शेकोटीचा निखारा 

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav पहाटे पहाटे भासणारी थंडी, अन् त्यात सोबतीला रानवारा असेल तर; अंगात चांगलीच हुडहुडी भरते. दातावर दात आपटतात, पूर्ण अंगांग त्या थंडीने थरारून

अल्पेश सोलकर

शृंगार विना सजलेली... मादक अदा ओल्या केसात दडलेली.. भिजलो स्पर्श नशेत मी तिच्या सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली © अल्पेश सोलकर श्र #श्रृंगार #lovequote #marathilove #marathiquotes #marathicharolya #yourqoutemarathi

read more
शृंगारविना सजलेली...
मादक अदा ओल्या केसात दडलेली..
भिजलो  स्पर्श नशेत मी तिच्या..
सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली.. शृंगार विना सजलेली...
मादक अदा ओल्या केसात दडलेली..
भिजलो  स्पर्श नशेत मी तिच्या
सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली
© अल्पेश सोलकर
   #श्र

yogesh atmaram ambawale

देशाभिमान म्हटलं की कसं एकदम वेगळं असं काही तरी असल्यासारखं वाटतं.. अंगात अचाट शक्ती अवतरल्यासारखी वाटते.. असेच काहीसे काल..ऑफिस मध्ये.. अक् #yqdidi #yqtaai #अक्षर #मराठीलेखणी #१५अगस्त #स्वातंत्र्यदिन

read more
देशाभिमान म्हटलं की कसं 
एकदम वेगळं असं काही तरी 
असल्यासारखं वाटतं..
अंगात अचाट शक्ती 
अवतरल्यासारखी वाटते..
असेच काहीसे काल..
ऑफिस मध्ये..
अक्षर माझे इतके सुंदर नाही 
पण काल स्वतंत्र दिनासाठी 
बोर्ड वर लिहिताना 
खूप सुंदर अक्षर आले.. देशाभिमान म्हटलं की कसं एकदम वेगळं असं काही तरी असल्यासारखं वाटतं..
अंगात अचाट शक्ती अवतरल्यासारखी वाटते..
असेच काहीसे काल..ऑफिस मध्ये..
अक्

yogesh atmaram ambawale

दारूविक्री सुरू #दारउघडले #दारू_की_बाटली #हिम्मत_की_बातें #yqtaai #बेवडा #WineShop #कोरोनालाधमकी काही अंतरावर होती त्याची खोली, तरी आमच्या

read more
काही अंतरावर होती त्याची खोली,
तरी आमच्या इथे ऐकू येत होती त्याची ललकारी.
खूप दिवसांनी दारूची दुकाने झाली खुली,
पिताच अर्धी बोटल, अंगात त्याच्या अचाट पावर आली.
सरळ सरळ त्याने कोरोनालाच धमकी दिली,
म्हणे हिम्मत असेल तर पकडून दाखव मला,
हा बघ,उभा आहे मी दारी. दारूविक्री सुरू
#दारउघडले #दारू_की_बाटली 
#हिम्मत_की_बातें #yqtaai #बेवडा #wineshop 
#कोरोनालाधमकी
काही अंतरावर होती त्याची खोली,
तरी आमच्या

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे गुलाबी थंडी... #गुलाबीथंडी२ #गुलाबीथंडी #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली असते
पनाफुलांवर दव बिंदू ची रांगोळी असते.
दोन दोन चादर अंगावर ओढुनही,
कुठून नि कशी जाणे थंडी आत घुसत असते.
गुलाबी ह्या थंडीत ही बाहेर फिरावेसे वाटते
कोवळे कोवळे उन्ह अंगावर घ्यावेसे वाटते.
दिवाळी जवळ आल्याची जणू ती चाहूल देते
हुडहुडी अंगात भरते जेव्हा ही गुलाबी थंडी येते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
गुलाबी थंडी...
#गुलाबीथंडी२
#गुलाबीथंडी 
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत आलीय. आजचा विषय आहे अपेक्षा... जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अपेक्षा1

read more
फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत रहावे,
आहे अंगात बळ तोपर्यंत मेहनत करत रहावे.
कुणाकडून अपेक्षा ठेवणे,
किंवा कुणाला अपेक्षा वर ठेवणे चांगले नसते,
पूर्ण न झाल्यास अपेक्षा,
मन नाराज होऊन चांगले नाते ही तुटते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय घेऊन मी परत आलीय.
आजचा विषय आहे
अपेक्षा...
जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि क

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंधाराचं चित्र... #अंधाराचंचित्र #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. You #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
असतं काही जणांचं जीवनचित्र नुसतंच अंधकारमय,
कितीही रंग भरा मेहनतीचे पण यशरुपी प्रकाश काही ह्यांचा जीवनात येत नाही.
पण तरी काही जणांच्या अंगात खूपच जिद्द असते,
रंगहीन आयुष्यात आपल्या रंग भरणे त्यांना चांगलंच जमत असतं.
कितीही असो अंधार आपल्या जीवनात
तरी त्यांना अंधाराच चित्र आवडत नसतं,
प्रकाशमय असावा जीवन आपलं
नेहमी हेच त्यांना समजत असतं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अंधाराचं चित्र...
#अंधाराचंचित्र
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #You

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
आजकालच्या आधुनिक युगात,तंत्रयंत्राची साथ लाभली माणसास.
जागेवर बसूनच कामे होतात,आळसपणा वाढत चाललाय अंगात.
आजकालच्या आधुनिक युगात तंत्रयंत्राची साथ गरजेची आहे,
पण त्याचा योग्य तितकाच वापर व्हावा.
शक्य तितके काम स्वतः करावे,गरज असेल तरच तंत्रयंत्राचा लाभ घ्यावा.
आजकालच्या आधुनिक युगात,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत,
पण ह्या वस्तूंच्या वापरात बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आजकालच्या आधुनिक युगात..
#आजकालच्याआधुनिकयुगात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile