Nojoto: Largest Storytelling Platform

New pranjali Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about pranjali from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, pranjali.

    LatestPopularVideo

Vishesh Pandey

खुद में ही उलझी हुई हैं जो मुझे क्या सुलझायेगीं,
भला हाथों की चंद लकीरें भी क्या किस्मत बताएगीं। #लकीरें_हाथों_की  #शख्स_ऐ_ख़ास
#नक्शा  #शहर_ए_इश्क़ 
#ritanjali #pranjalishukla
#yqquotes
     #YourQuoteAndMine
Collaborating with Pranjali S

Pranjali Dande

जिंदगी एक कला है ईसे रंगो से भरे l

©Pranjali Dande #PranjaliDande

Pranjali Dande

निंदनीय लोकांशी सामना करण्याचा मंत्र;
 
"ओम् दुर्लक्षाये नमः !!"

©Pranjali Dande #PranjaliDande #nojotomarathi

Pranjali Dande

जी व्यक्तीला सत्याला सत्य आणि
 असत्यला असत्य असं समजत नाही 
ती व्यक्ती आयुष्यासोबत कौटुंबिक व
 सामाजिक ताळमेळ बसवू शकत नाही .

©Pranjali Dande #PranjaliDande #nojotomarathi

Pranjali Dande

कहा जाता है कि यह दुनिया 
आस्था पर टिकी है। 
लेकिन सच तो यह है कि लोग पैसे
 की वजह से हमारे साथ रहते हैं।

©Pranjali Dande #PranjaliDande #nojotohindi

Pranjali Dande

Pranjali Dande

मनाविरुद्ध एखाद्या पुरुष सोबत लग्न करणे
 म्हणजे आत्महत्या होय .

©Pranjali Dande #nojotomarathi #PranjaliDande

Pranjali Dande

Pranjali Dande

सोपं नाही प्रत्येक  महिलेला समाजात 
नोकरी कार्य करणे , 
जेव्हा ती प्रामाणिकपणे नोकरी करून
 तीच वेगळं स्थान निर्माण करते ,
तेव्हा लोकं म्हणतात की हीची सेटिंग
 असेल म्हणून पुढे गेली आणि ,
जेव्हा ति सामाजिक कार्याऐवजी
 घरकामात गुंताते तेव्हा,
 लोक म्हणतात की शिक्षण असून हीच्यामध्ये
 धाडस नाही म्हणून नोकरी करत नाही .

©Pranjali Dande #nojotomarathi #PranjaliDande

Pranjali Dande

Alone Quotes In Hindi "जी व्यक्ती स्वतःची चूक स्वीकारू शकत 
नाही ती व्यक्ती चांगल्या गोष्टीला 
आत्मसात करू शकत नाही आणि 
स्वतःला देखील स्वीकारू शकत नाही."

©Pranjali Dande #NojotoMarathi #PranjaliDande
loader
Home
Explore
Events
Notification
Profile