Nojoto: Largest Storytelling Platform

New आगळं वेगळं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आगळं वेगळं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आगळं वेगळं.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आज जरा आगळं वेगळं लिहू या ... परस्पर विरोधी दोन विषय दिले आहेत. त्याला अनुसरून दोन रचना सहकार्य आणि विरोध या विषयावर लिह #YourQuoteAndMine #yq #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand

read more
शक्य तितके सहकार्य करावे,
माणुसकी जपावी,आपलेपण जाणावे,
उपकार म्हणून ध्यानात न ठेवावे,
एक सत्कर्म घडतेय हातून,इतकेच जाणावे,


                      विरोध व्हावा नेहमी,दुष्कृत्यांचा.
                       विरोध करावा नेहमी अत्याचाराचा.
                       विरोध व्हावा मनावर घाव घालणाऱ्या वाईट विचारांचा.
                      विरोध करावा असत्याला पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेचा. 
नमस्कार मित्रहो,

आज जरा आगळं वेगळं लिहू या ... परस्पर विरोधी दोन विषय  दिले आहेत. त्याला अनुसरून दोन रचना सहकार्य आणि विरोध या विषयावर लिह

Trishila Salve

थोडसं वेगळं# #Quote #nojotophoto

read more
 थोडसं वेगळं#

Sachin Sutar

"बायको.. एक वेगळं अस्तित्व" #admiration

read more
mute video

Rutik jiddewar (R.J)

पावसाशी एक वेगळं नात बांधतांना #seaside

read more
"पावसाशी एक वेगळं नात बांधतांना"

तसा तो फारसा अबोल पण त्याचा चेहरा सांगून जातो नेहमी, जसा मी तसाच तूही हो..

 आत साठवत राहायची उष्णता आणि क्षार अनेक नद्या, ओहोळ अन समुद्राची पण, गोडवा मात्र बेफिकीर असणाऱ्या फकिराप्रमाणे वाटायचा तसाच
 तूही हो.. 

 दिशा वारे बदलावतात पण बदनाम मात्र मलाच व्हावं लागतं  तरी, माझ्यातला मी स्वतःला जसा स्वतः सावरतो अन पुन्हा हसतो तसाच तुही हो..

मला ही आहे अनेक लोकांचेेे गिले अन शिकवे तुझ्याप्रमाणे म्हणूनच मी आरश्यात स्वतःला बघणं बंद केलं आहे, स्वतःच्या रागात जसा तू तसा मीही पण मी हसतो नेहमी तसाच
 तूही हो.. 

या लाखो करोडो चेहऱ्यात माझे फक्त मूठभर आहे तरीहीे कोसळतो मनसोक्त रेंगाळतो, जमिनीवर लोळतो मोर नाचतात अजून चार पण, जगतो मनाप्रमाणे विचार नाही करत तसाच
 तूही हो..
माझ्याहीवर असणाऱ्या विश्वासाच हात हरवला आहे, तुझ्या डोक्यावर असणाऱ्या त्या हाताप्रमाणे, उरलेत फक्त अविश्वाचेच हात त्यांचा तरी मी एवढेच करतो जगतो मनाप्रमाणे हसतो प्रमाणे भेदभाव करत  तसाच 
तूही हो..

©Rutik jiddewar (R.J) पावसाशी एक वेगळं नात बांधतांना

#seaside

Supriya Yewale

#nightsky लोकांच्या येण्यामुळे जगणं वेगळं होतं #मराठीविचार

read more
mute video

अल्पेश सोलकर

तुझ..हास्य..सर्वांपेक्षा वेगळं आहे..💕👧

read more
तुझे हसणे हे...
  सर्वांपेक्षा वेगळं.. 
गोड आहे....
 तुझ्या तर त्या हास्याकडेच...
माझी ओढ आहे.... तुझ..हास्य..सर्वांपेक्षा वेगळं आहे..💕👧

sandy

तुझं मन माझं मन डोंगर दर्‍यांची रांग तुझं प्रेम माझं प्रेम वेगळं आहे का सांग…. वेगळं असेल तर निघुन जाउ आपापल्या वाटेने.. एकच असेल तर विरुन ज #story #nojotophoto

read more
 तुझं मन माझं मन डोंगर दर्‍यांची रांग
तुझं प्रेम माझं प्रेम वेगळं आहे का सांग….
वेगळं असेल तर निघुन जाउ आपापल्या वाटेने..
एकच असेल तर विरुन ज

Abhishek Panchal

दुनिया आहेच अशी वेगळं करते पुन्हा कधीच एकत्र न येण्यासाठी #दुरी #दुनियादारी #मराठीलेखणी #मराठी_quote #marathuquote

read more
चुकलेले परत एकत्र येतीलही कदाचित
पण चुकवलेले परत एकत्र येणार नाहीत ,
याची विशेष काळजी घेतली जाते दुनिया आहेच अशी
वेगळं करते
पुन्हा कधीच एकत्र न येण्यासाठी
#दुरी #दुनियादारी #मराठीलेखणी #मराठी_quote #marathuquote

Uchita Thorwat

काहीतरी मिळवायचं असेल तर गर्दीपासून वेगळं चालावं लागेल गोष्ट नक्की ऐका #story #Stories #Storie #Life #Life_experience

read more
mute video

अल्पेश सोलकर

दोन प्रेमींना वेगळं करण्याची ताकद संशयात असते. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqmarathi #yqmarathiquotes #alpeshsolkar #प्रेम love संश

read more
दोन प्रेमींना वेगळं करण्याची ताकद
संशयात असते. दोन प्रेमींना वेगळं करण्याची ताकद
संशयात असते.
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqquotes #yqmarathi #yqmarathiquotes 
#alpeshsolkar #प्रेम #love #संश
loader
Home
Explore
Events
Notification
Profile