Nojoto: Largest Storytelling Platform

New आसमंत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आसमंत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आसमंत.

Related Stories

    PopularLatestVideo

Prasaad Shendage

# आसमंत आणि अंत # सुचलेल्या ओळी. प्रसाद शेंडगे.✍️# bestfrnds

read more
आसमंत आणि अंत,
ह्या जिवा नसे उसंत...
शब्द कोरले उरांत,
ना दुःख ना कसलीही खंत...!!

©Prasaad Shendage # आसमंत आणि अंत # सुचलेल्या ओळी. #प्रसाद शेंडगे.✍️#

#bestfrnds

रवि फलटणकर

फुले सारा आसमंत खुलवित आहेत, वेगवेगळ रूप धारण करत आहेत... निसर्ग आहे विविध फुलांचा राजा सुखी ठेव समाधी प्रजा... #निसर्ग_सौंदर्य... 📸📱मोबाईल #nojotophoto

read more
 फुले सारा आसमंत खुलवित आहेत,
वेगवेगळ रूप धारण करत आहेत...
निसर्ग आहे विविध फुलांचा राजा
सुखी ठेव समाधी प्रजा...
#निसर्ग_सौंदर्य...
📸📱#मोबाईल

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खुले आसमंत... #खुलेआसमंत चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine

read more
खुले आसमंत 
गंध तुझा दरवळला 
मोहक तुझ्या सहवासात 
जीव वेडा भुलून गेला  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
खुले आसमंत...
#खुलेआसमंत
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

sandy

रात्र संपली ! सूर्य उगवला, पहाट झाली ! पक्ष्यांची किलबिल अन कळ्या फुलून सारा आसमंत बहरला ! #Quote #nojotophoto

read more
 रात्र संपली !
सूर्य उगवला, पहाट झाली !

पक्ष्यांची किलबिल

अन कळ्या फुलून
सारा आसमंत बहरला !

sandy

रात्र संपली ! सूर्य उगवला, पहाट झाली ! पक्ष्यांची किलबिल अन कळ्या फुलून सारा आसमंत बहरला ! अन क्षणात गारवा पसरला ! ते ओले दवबिंदू पानावरी ब #poem #nojotophoto

read more
 रात्र संपली !
सूर्य उगवला, पहाट झाली !

पक्ष्यांची किलबिल
अन कळ्या फुलून
सारा आसमंत बहरला !
अन क्षणात गारवा पसरला !
ते ओले दवबिंदू पानावरी ब

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे वाहिले मी स्वत:ला... #वाहिले चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा #आई #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाहिले मी स्वतःला आई तुझ्या चरणी
तूच माझा आसमंत तूच माझी धरणी.
मी न जाणे काय माझे कर्म नि काय माझी करणी
समजुनी घ्यावे मजला आई,दैवत माझे तूच माझ्या जीवनी. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
वाहिले मी स्वत:ला...
#वाहिले 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा

yogesh atmaram ambawale

भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही.. तरीही आज प्रयत्न केला.. #वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल

read more
दर्शनाची तुझ्या मला लागली आस,
टाळ,चीपळी,मृदंग सह घालितो मी साद.
पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज,
निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद.
थकवा नाही जरा ही,आहे दूर जरी अंतर पंढरपुरी,
तुझ्या दर्शनाच्या ओढीने,नव चैतन्य संचारते उरी.
जाणतो तू आपल्या ह्या आबालवृद्ध भक्तांची हाक,
तूच सांभाळून नेशील,जरी स्तब्ध उभा कटेवरी ठेवूनिया हात. भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही..
तरीही आज प्रयत्न केला..
#वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक 
#yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल 
द

Santosh Jadhav

#rain पहिला पाऊस...! पहिला पाऊस,तो वारा,ती वाट अन् ती पावसाची चाहुल..., तो बेधुंद वारा,तो मातीचा सुगंध अन् तुझे ते ओले पाऊल...! त्या पाऊ #मराठीप्रेम

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मज नव्हते ठाऊक... #मजनव्हतेठाऊक चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिह #YourQuoteAndMine

read more
मज नव्हते ठाऊक,प्रेमाचे ही प्रकार असतात,
कुठे किरकोळ तर कुठे घाऊक असतात.
तुकड्यातुकड्यात मावते कुणाचे प्रेम,
तर कुणाचे पूर्ण आसमंतात ही मावत नाही,
मज नव्हते ठाऊक प्रेम इतके कमकुवत असते,टिकाऊ नाही.
भेटलो कुठे तर ठीक नाहीतर काही फरक पडत नाही,
मज नव्हते ठाऊक,असेही असते प्रेम,
जे फक्त दिखाऊ असते अंतर्मनातून काही उपजत नाही. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मज नव्हते ठाऊक...
#मजनव्हतेठाऊक
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिह

Sangeeta Kalbhor

अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळा #शायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile