Find the Latest Status about मंथरा कोण होती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मंथरा कोण होती.
Akshay
कोण होती ती कोठून आली हृदयाचे तार छेडून गेली रेखीव बांधा तिचा गव्हाळ पांढरा रंग तिचा नागमोडी चाल चालत गेली लाजत - लाजत हसत गेली मान खाली घालून गेली केसांची वेणी मानेने हालवून गेली मनावरचा ताबा सोडून गेली प्रेमाला पाझर फोडून गेली कोण होती ती कोठून आली हृदयाचे तार छेडून गेली गुलाब पाकळ्यान सारख्या ओठानी काहीतरी बोलून गेली दवबिंदून सारख्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहून गेली सुंदर चेहरा दाउन गेली झोप माझी उडून गेली परत भेटीची आस दाऊन गेली वेड मला ती लावून गेली कोण होती ती कोठून आली हृदयाचे तार छेडून गेली अक्षय खालसे.. ©Akshay कोण होती ती कोठून आली. #WalkingInWoods
कोण होती ती कोठून आली. #WalkingInWoods #मराठीशायरी
read moreपंकज कुमार
मैं दोष क्यों दूँ, दुश्मनों को। जब मंथरा मेरे पास हो। ⚘पंकज⚘ मंथरा मित्र को समर्पित।
मंथरा मित्र को समर्पित।
read moreNaveen Mahajan
' वृहत कोण ' गन्ने को घुटनों पे रखकर वृहत कोण में मोड़ रही यूँ तो गन्ना तोड़ रही पर अन्जाने ही अन्जाने तू दो प्यासों को जोड़ रही। #NewAgeMathematics #NaveenMahajan वृहत कोण
वृहत कोण #कविता #NaveenMahajan #NewAgeMathematics
read moreNaveen Mahajan
'अधिक कोण' है इंतज़ार किसका क्यों मोड़ पर खड़ी बाहें मेरी खुली हैं कुछ अधिक कोण सी। #NaveenMahajan #NewAgeMathematics अधिक कोण
अधिक कोण #poem #NaveenMahajan #NewAgeMathematics
read moreNaveen Mahajan
नयूनकोण कनखियों से देखती रहती तू मौन सी आंखें तेरी बनातीं कुछ न्यून कोण सी। #NaveenMahajan #NewAgeMathematics न्यून कोण
न्यून कोण #poem #NaveenMahajan #NewAgeMathematics
read moreमाधव सुभानराव गरड
देश कुणाचा कोण बोलते कुणासाठी कोण रडते काय लिहले काय वाचले कुणापाठी कोण चालते.. संसदेत मग हल्ला गुल्ला गल्लीमध्ये एकच कल्ला माझे माझे म्हणताना मग कुठे राम अन् कुठेय अल्ला.. लिहणारे का गप्प बसले वाचाळांचे ताबे सुटले मौनालाही झुंबर फुटता कोण बुळगे पळु लागले ... माधव गरड कोण बुळगे
कोण बुळगे #poem
read moreNaveen Mahajan
'अधिककोण' है इंतज़ार किसका क्यों मोड़ पर खड़ी? बाहें मेरी खुली हैं कुछ अधिककोण सी। #NaveenMahajan #NewAgeMathematics अधिक कोण
अधिक कोण #poem #NaveenMahajan #NewAgeMathematics
read moresomnath gawade
हल्ली काय बोलतोय या पेक्षा कोण बोलतोय याकडे लोकांचे जास्त लक्ष असते. 😊😊 #कोण-काय
#कोण-काय
read more