Find the Latest Status about तुटलेल्या कपा पासून वस्तू बनवणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुटलेल्या कपा पासून वस्तू बनवणे.
Rushikesh (pawan) hattimare
DJ song
विचित्र शायर
पर्वतांमध्ये, चैनीच्या वस्तू मिळत नाहीत, परंतु आराम आणि शांती नक्कीच मिळते. ©Vichitra Shayar #पर्वतांमध्ये, चैनीच्या #वस्तू मिळत नाहीत, परंतु #आराम आणि #शांती #नक्कीच मिळते. #adventure #nojotomarathi #Nojoto #marathi #Life
Komal Pardeshi
Mission for Passion to change to INDIA
मराठी कविता : निसर्गा ला मानसा पासून वाचवा लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895 निसर्गा ला मानसा पासून वाचवा हिम्मत ऐवढी तर कोणी दाखवा निसर्गा ला मानसा पासून वाचवा जो करीतो उदर भरण जावा त्याला हो शरण लाज एवढी तर वागवा निसर्गा ला मानसा पासून वाचवा हिम्मत ऐवढी तर कोणी दाखवा निसर्गा ला मानसा पासून वाचवा जो आई सारखा कडक ज्याने दिली हो ओळख ती ओळख जपून दाखवा निसर्गा ला मानसा पासून वाचवा हिम्मत ऐवढी तर कोणी दाखवा निसर्गा ला मानसा पासून वाचवा जो देई आम्हांला सर्दी, गर्मी, पाऊस त्या ची वाट नका हो लाऊस काळजी घेतो त्याची /तुझी आम्ही पण, संदेश असा त्याला पाठवा निसर्गा ला मानसा पासून वाचवा हिम्मत ऐवढी तर कोणी दाखवा निसर्गा ला मानसा पासून वाचवा माटी आणि माय /आई , असी एक च ज्याची राय त्या माणसाला देव म्हणून दाखवा निसर्गा ला मानसा पासून वाचवा हिम्मत ऐवढी तर कोणी दाखवा निसर्गा ला मानसा पासून वाचवा - संतोष ©Mission for Passion to change to INDIA निसर्ग ला माणसा पासून वाचवा...- संतोष #window
TejAs..
गरजे पेक्षा जास्त वस्तू घेतल्या की त्याचे ओझे होईला सुरूवात होते..
DJ song
Jotiram Sapkal