Nojoto: Largest Storytelling Platform

New माथ्यावर टिळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माथ्यावर टिळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माथ्यावर टिळा.

    LatestPopularVideo

HANAMANT YADAV (कवीराज)

रणमैदानी घुसे मराठा , भगवा लावून टिळा... #Music

read more

बी.सोनवणे

उजळत्याच माथ्यावर, सटवाई लेखी भाग्यवर।। कधी अन् कुठे ते कसे, बदलून जातात रे असे।। येतो आनंद चेह-यावर, हास्य गाली खुलल्यावर।।

read more
उजळत्याच माथ्यावर, 
सटवाई लेखी भाग्यवर।। 

कधी अन् कुठे ते कसे, 
बदलून जातात रे असे।। 

येतो आनंद चेह-यावर, 
हास्य गाली खुलल्यावर।। 

नकळतपणे जडली माया, 
लाभली त्या प्रेमाची छाया।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे उजळत्याच माथ्यावर, 
सटवाई लेखी भाग्यवर।। 

कधी अन् कुठे ते कसे, 
बदलून जातात रे असे।। 

येतो आनंद चेह-यावर, 
हास्य गाली खुलल्यावर।।

sandy

|| राजे || ====== मुजरा करतो राजे, आपण आसनस्थ व्हा बेकितल्या एकीचा आपला महाराष्ट्र पहा तो पहा मावळा, किती जोशात जयजयकार करतोय #story #nojotophoto

read more
 || राजे ||
======
मुजरा करतो राजे,
आपण आसनस्थ व्हा
बेकितल्या एकीचा
आपला महाराष्ट्र पहा
तो पहा मावळा,
किती जोशात जयजयकार करतोय

Sarita Prashant Gokhale

🚩 *पंढरीची वारी*🚩 *विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।* *आले वारकरी । दर्शनाला ।।१* *पायी चालताना। संपले अंतर।* *जन्म खरोखर । धन्य झाला।। २* #मराठीकविता

read more
*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।*
*आले वारकरी । दर्शनाला ।।१*

*पायी चालताना। संपले अंतर।*
*जन्म खरोखर । धन्य झाला।। २*

*टाळ घेता हाती। सुटली आसक्ती।*
*जडली विरक्ती। योग्य मार्गी ।।* ३

*झंकारूनी वीणा । छेडती कर्माला।* 
*पुसती जीवाला। पापपुण्य।।४*

*माथ्यावर माझ्या। तुळस माऊली ।*
*तुझीच साऊली । घरीदारी।। ५*

*अहंभाव गळे। रिंगण करता।*
*फुगडी धरता। जाती भेद।। ६*

*स्मिता म्हणे आता । व्हावी गळाभेट ।*
*अंतरास थेट। पांडूरंगा ।।  ७*

©Smita Raju Dhonsale 🚩 *पंढरीची वारी*🚩 

*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।*
*आले वारकरी । दर्शनाला ।।१*

*पायी चालताना। संपले अंतर।*
*जन्म खरोखर । धन्य झाला।। २*

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड. दिवस कुरळ्या #nojotophoto

read more
 हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड.

read more
हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या केसांसारखे 
उगवून येतात माथ्यावर जटील 
मोकळ होता येत नाही 
श्वासांच्या श्वापदांना 
व्यवस्थेच्या छिनाल हरकती 
कुठल्या मुळावर पोसत असतील ?
का उगवून येत असतील  
मनाच्या फांदीला 
अश्लील बांडगुळाचे हिरवे कोंब ?
व्यथेचा जथा 
कधी थांबत नाही रहदारीच्या मुक्कामाला 
एकांतालाच कळून येतं 
जगण्याचं शहाणपण...
तरीही 
हंगामाचं गाव आलं की 
पाय दचकून जातात वयाच्या वेशीवर .

-विष्णू थोरे  
९३२५१९७७८१ हंगामाचं गाव ..


दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.

Sangeeta Kalbhor

#Chhuan लढले वेडे वेडात अडकून.. सहजासहजी नाही मिळालं नाही कोणी दान केलं मिळवण्या स्वातंत्र्य शहीदांनी होतं जीवाचं रान केलं सुकुमार तरणीबांड #शायरी

read more

Lotus Mali

सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर माझ्या

read more
सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण 
त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव 
चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर
साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर
माझ्या आई भवानीचा गोंधळ 
ढोल-ताशे करती वाघाचा गजर 
लेझीम, हलगी, जहाज पथकामध्ये होऊनी दंग 
लाखो मावळे सर्वत्र भगव्या झेंड्या संघ 
लखलख दिव्यांचे सुंदर तोरण 
जनु वाटे आकाशगंगा उतरली पृथ्वीवर आज  
हे पाहून माझे डोळे झाले मंत्रमुग्ध 
झाले देवाचे दर्शन, अवतरले देव धरतीवर आज
त्यांचे नाव...

श्री श्री श्रीमंत क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज 
श्री श्री राजे शिवछत्रपती महाराज अवतरले साक्षात 
पाहून शिवबास वाटे...नवज्योती संचारली प्रत्येक मना-मनात आज

ओ राजे हो, जीर राजे हो, जी जी
ओ राजे जी, राजे हो जी र जी 
माझ्या राजाला प्रत्येक हृदयाकडून
मानाचा लाख लाख मुजरा 
जय शिवराय 
जय जिजाऊ 
जय भवानी

©Lotus Mali सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण 
त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव 
चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर
साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर
माझ्या

sandy

दिवाळी.... मी आहे दिवाळी... आले तुमच्या घरी घेऊन आनंदाचा झरा उत्साहाने साजरी करा... #story #nojotophoto

read more
 दिवाळी....

मी आहे दिवाळी...
आले तुमच्या घरी
घेऊन आनंदाचा झरा
उत्साहाने साजरी
करा...

sandy

मत देण्यापूर्वी ...? काही प्रश्न स्वतःला विचारा...? नोकरी टिकविण्याची खात्री वाटते का ?पगारवाढ होते का? नोटाबंदी आणि जीएसटी नंतर तुमचा व्यवस #story #nojotophoto

read more
 मत देण्यापूर्वी ...? काही प्रश्न स्वतःला विचारा...?
नोकरी टिकविण्याची खात्री वाटते का ?पगारवाढ होते का?
नोटाबंदी आणि जीएसटी नंतर तुमचा व्यवस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile