Nojoto: Largest Storytelling Platform

New पायवाट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पायवाट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पायवाट.

    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

#पायवाट
गाभुळल्या त्या पायवाटा भूल पडे ती रानवेडी
अनोळखी पाखरांची चाले छेडाछेडी..
रानातली रानफुलं ओथंबून आली
अंगावर हिरवी झुल दवारून गेली
हळव्या पावलांना वाट लावी लाडीगोडी अनोळखी पाखरांची चाले छेडाछेडी..
वर्दळीच्या वाटेवर फुलती ते जुन्या सुवर्णक्षणांच्या पावलांचे ताटवे
ओठावर रेंगाळून गीत जुने आठवे
सांडणाऱ्या आसवांना सांभाळते झाडी अनोळखी पाखरांची चाले छेडाछेडी..
व्याकुळते मग ती पायवाट पुन्हा आपसुक संध्याकाळी
सांभाळीत मग पावलांना वाट देते ती ओळखीची हाळी
अंधारात एकटीची कुजबूज चाले मग थोडी थोडी
अनोळखी पाखरांची चाले छेडाछेडी..
आसमंत वेल्हाळुन बघा नव्यानं साद देतो पुन्हा
काळजात साठवल्या पावलांच्या अस्तित्वखुणा 
रेंगाळून वाट पून्हा जुनी ती सुवर्णआठवण काढी
अनोळखी पाखरांची चाले छेडाछेडी..
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #पायवाट_प्रेमाची

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पायवाट प्रेमाची अनेक अडथळ्यांची,
कुठे जातीची तर कुठे धर्माच्या अडथळ्यांची. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

पायवाट प्रेमाची...
#पायवाटप्रेमाची

हा विषय
YOGITA RAIPURE यांचा आहे.

vishnu thore

लेकी अशा पायवाटा...

read more
 लेकी अशा पायवाटा...

vishnu thore

लेकी अशा पायवाटा #nojotophoto

read more
 लेकी अशा पायवाटा

Amita

mute video

Amita

mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमलेखन

read more
पायवाट प्रेमाची कधी मी ही चाललो होतो,
प्रत्येक स्वप्न तुझे पुरे करेल म्हणत तिच्या सोबत होतो.
पायवाट प्रेमाची चालता चालता असे एक ठिकाण आले,
लग्न म्हणतात ज्या ठिकाणाला तिथेच थांबावे लागले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

पायवाट प्रेमाची...
#पायवाटप्रेमाची

हा विषय
YOGITA RAIPURE यांचा आहे.

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पायवाट प्रेमाची ,मधूर साथ चांदण्याची 
असो कितीही वळणे तरीही ती वाट आनंदाची

चालतांना समोर पसरलेल्या फुलांच्या पाकळ्यांची
आतुर मनाची तळमळ ओढ किती त्या पायवाटेची

सुंदर कोकिळेच्या त्या आवाजांची 
ऐकावे फक्त ऐकंत रहावे ती वाट प्रेमाची

पायवाट प्रेमाची ,साथ हवी तुझी
ती पायवाट तुझ्या भेटीची..! 



 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

पायवाट प्रेमाची...
#पायवाटप्रेमाची

हा विषय
YOGITA RAIPURE यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंदाज पायवाटांचा.. . #अंदाजपायवाटांचा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अंदाज पायवाटांचा घेऊन
मी पुढे चालत होतो.
काय असेल पुढच्या वळणावर
मनी अंदाज लावत होतो.
अंदाज येत नव्हता
ही पायवाट कुठे घेऊन जाईल.
योग्य ठिकाण मला मिळेल
की ह्या पायवाटेतच मी हरवून जाईल. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

अंदाज पायवाटांचा.. .
#अंदाजपायवाटांचा

हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पायवाट प्रेमाची ,मधूर साथ चांदण्याची 
असो कितीही वळणे तरीही ती वाट आनंदाची

चालतांना समोर पसरलेल्या फुलांच्या पाकळ्यांची
आतुर मनाची तळमळ ओढ किती त्या पायवाटेची

सुंदर कोकिळेच्या त्या आवाजांची 
ऐकावे फक्त ऐकंत रहावे ती वाट प्रेमाची

पायवाट प्रेमाची ,साथ हवी तुझी
ती पायवाट तुझ्या भेटीची..! 



 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

पायवाट प्रेमाची...
#पायवाटप्रेमाची

हा विषय
YOGITA RAIPURE यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile