Find the Latest Status about भेदाभेद अमंगळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेदाभेद अमंगळ.
Dileep Bhope
मंदिर- मस्जिद, चर्च स्मशान काळं गोरं, कुणीच नसतं परकं! वेडा पाऊस भिजवतो सर्वांना भेदाभेद अस्तित्व त्याला कुठे कळतं? ©Dileep Bhope #भेदाभेद
vishnu thore
एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून उभी ऊन छाया तशी गोड माया असू द्यावी गोरा बलराम दिसे काळा कान्हा यशोदेचा पान्हा एकतरी सदा म्हणे रंग ऐवज देहाचा राक्षसे मोहाच्या बाटवीला... (सदावाणी पृ. १४) एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून
एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून
read morevikrant shelke, zankar
अंधारातील वास्तव अंधारातील वास्तव आज मला गडद गाढ अंधाराला म्हणावं वाटतं , धन्यवाद रे बाबा तुला भली भली दुखं तुझ्या पोटात गडप होऊन जातात अन जगत राहतात पण लख्
अंधारातील वास्तव आज मला गडद गाढ अंधाराला म्हणावं वाटतं , धन्यवाद रे बाबा तुला भली भली दुखं तुझ्या पोटात गडप होऊन जातात अन जगत राहतात पण लख् #poem
read more