Nojoto: Largest Storytelling Platform

New forts in maharashtra information in marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about forts in maharashtra information in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, forts in maharashtra information in marathi.

    LatestPopularVideo

Prathamesh

Avi Gire

Nikhil Kashyap

when you non Maharashtra friend try to speak Marathi maharashtra marathi Friend Memes

read more

Just Trending Things

worldofpoetry__

वसुंधरा दिनानिमित्त...
पृथ्वीमाता.... माता मनलं की आपण लगेच गृहीत धरायला लागतो.आईवर हक्क गाजवायचा तिच्याकडून आपल्या इच्छा-अपेक्षांचा बोझा आपल्याला हवा तसा अगदी हट्टाने पुरवून घेतो आपण आणि अगदी तसंच धरती मातेशीही तितक्याच हक्काने वागू लागतो.ती बिचारी तिचे कर्तव्य करत राहते आणि आपल्या स्वार्थापोटी तिला प्रदूषण वाढवून suffocate करत आहोत...भूगर्भात खाणी खोदून तिच्या अंतरंगातील हृदयाला वेदना देत आहोत...तिच्या नदीस्वरूप स्वच्छ-निर्मळ मनाला मलीन करून टाकत आहोत.आई आहे ती बोलणार नाही कधीच आपल्याला म्हणून तिला असंच किती काळ गृहीत धरायचं.... वेळीच आईची काळजी घेऊया अन्यथा आपण आपली मुलासारखी काळजी घेणाऱ्या  एका मौल्यवान व्यक्तीला आपल्याच नकळत गमावून बसु.🌍🗻🏞️🏝️🏜️
~श्रेयाG

©worldofpoetry__ #marathi #lekhak #MarathiKavita #maharashtra 

#EarthDay

silent knight 🤴

Marathi........ Maharashtra 😊😔💔 #Quote #nojotophoto

read more
 Marathi........ Maharashtra 😊😔💔

OM G patil

Vishal Chavan

मी मराठी...
माझ्या मराठी मातीत, मिसळले रक्त पुण्यात्म्यांचे..
माझ्या मराठी मुलूखात, घूमती आवाज पोवाड्यांचे....

माझ्या मराठी राज्याचे, शिव- शंभू छत्रपती सरकार..
वारस तू मी सारे, स्वराज्याचे शिलेदार...

सार्‍या दर्‍या सारी खोरी, खळाळती गोड पाण्याने..
कान संतोषती कवींच्या, संगीत अन गाण्याने...

माझ्या मराठी वावरात, घाम श्रमिकांचे गळती..
पुत्रवत झाडे अन वेली, आकाशात भरभर पळती...

माझ्या मराठी भाषेत, संतांचे संदेश अन वचने..
भान देहाचे सुटावे, डोलावे मिटूनीया लोचने...

माझ्या मराठीची थोरवी, ग्रंथ एकमुखी गाती..
माझ्या मराठीचा झेंडा, धरतो मी उंच उंच हाती...


Vishal/Aadinaath 
28-06-21



 



 


.









.

©Vishal Chavan #मी_मराठी #Marathi #Maratha #Swarajya #Maharashtra

Kiran Mali

Kunal Salve

तुझं भेटणं जमतं मला 
तुझं निरोप घेणं नाही पटत
हे येणं जाणं बंद करता येईल का तुला 
की लग्नाचा प्रश्न तुला नाही छळत ?  #marathiquotes 
#lovestory 
#marathi 
#yqtaai 
#maharashtra
loader
Home
Explore
Events
Notification
Profile