Find the Latest Status about लिंबू लोणचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिंबू लोणचे.
yogesh atmaram ambawale
कुरकुरीत फरसाण त्यात तिखट रस्सा, चव येण्या चटकदार,लिंबू कांद्याचा ही हिस्सा. दिसते आकर्षक कोथंबीर कडीपत्याची भेसळ, पाहून लगेच तोंडाला पाणी सुटते अशी ही चटकदार मिसळ. प्रतियोगिता - ४ - विषय - चारोळी (शुभसंध्या 🙂) नियम व अटींसाठी शब्द सारथी पेज वरील pin केलेली 1st पोस्ट पहावी. धन्यवाद! ✍️🙏 #प्रतियोगिता_4_म
प्रतियोगिता - ४ - विषय - चारोळी (शुभसंध्या 🙂) नियम व अटींसाठी शब्द सारथी पेज वरील pin केलेली 1st पोस्ट पहावी. धन्यवाद! ✍️🙏 प्रतियोगिता_4_म #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathiwriter #प्रतियोगिता_4_मराठी
read moresandy
जर एखाद्या व्यक्तीवर तांत्रिक प्रयोग झाला असेल तर ते कसे ओळखणे 1 रात्री झोपताना पाण्याचा एक तांब्या पाण्याने भरून डोक्या जवळ ठेवणे सकाळी उठ
जर एखाद्या व्यक्तीवर तांत्रिक प्रयोग झाला असेल तर ते कसे ओळखणे 1 रात्री झोपताना पाण्याचा एक तांब्या पाण्याने भरून डोक्या जवळ ठेवणे सकाळी उठ #story #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
पाऊस मला फारसा आवडत नाही, पावसात भिजणे तर अजिबात जमत नाही. तरीही मला नेहमी प्रमाणेच वेध पावसाचे लागले आहे, कारण पावसाळा हा ऋतू तिच्या आवडीचा आहे. पावसाळा चालू होताच,आम्ही सहलीला जातो, ती बिनदास्त पावसात भिजते,मी मात्र रेनकोट घालून असतो. छान अशा धबधब्यावर ती ठाण मांडून भिजत असते, खूप रमते पावसात मनसोक्त भिजत राहते. मला ही मग भिजण्याचा आग्रह करत असे, दुर्लक्ष करत तिच्या बोलावण्याकडे, मी लिंबू लावून मस्त भाजलेला गरमागरम कणीस खात असे. असा हा पावसाळा ऋतू,दोघांनाही खूप आनंद देत असे. म्हणून नेहमीच मला वेध पावसाचे लागलेले असे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषयः वेध पावसाचे #वेधपावसाचे हा विषय Somnath Puri यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषयः वेध पावसाचे #वेधपावसाचे हा विषय Somnath Puri यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
हाच तो चहा जो सध्या सर्वत्र अमृततुल्य म्हणून वावरतो आहे. आजही हॉटेल पेक्षा टपरीवर ह्याची गोडी आहे. चहाच्या टपरीवर तर रजवाडी पासून काळा पाणी अनेक ह्याची नावे होती. हाच तो चहा जो कधी औषध म्हणून ही वापरात यायचा, पायात खिळा घुसला की काळीमिरी चा चहा घ्यायला लागायचा. पोटात मळमळ वाटत असली की लिंबू पिळून काळा चहा प्यायला लागायचा. हाच तो चहा जो लहानपणी मी वाडगे भरून घ्यायचो, आणि त्यात चपाती कुस्करून खायचो. हाच तो चहा जो घरात चहा म्हणूनच वावरतो तर, हॉटेल किंवा टपरीवर पिवर,लाईट स्पेशल, राजवाडी, कडक मीठा,काळा पाणी म्हणून वावरतो. हल्ली तर ह्याचा रुबाब खूपच वाढला आहे, कारण सध्या हा एक ब्रँड बनला आहे. पूर्वी ह्याच्यासाठी टपरी टाकावी लागायची आता एकदम चकाचक हॉटेल टाकावे लागते. कधी जाहिरातीची गरज नव्हती ह्याला, आता मात्र जिकडे तिकडे अमृततुल्य म्हणून ह्याची जाहिरात चालू असते. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more