Nojoto: Largest Storytelling Platform

New दोन-तीन दिवस झाले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दोन-तीन दिवस झाले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दोन-तीन दिवस झाले.

Stories related to दोन-तीन दिवस झाले

    LatestPopularVideo

balaji boinwad

मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी

read more
भाषा 

देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!!
हत्यार बुद्धीचे! या जीवनी!!
भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!!
ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!!

©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस
दोन शब्द मराठी भाषेविषयी

Pradip Katare

सेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस यांच्या सरकारबद्दल ज्ञानेश्वरांनी किती विविध उपमा वापरल्या आहेत बघा. कुणी सांगेल की प्रत्येक कडव्यात या तिघा

read more
अखंड हरिनाम सप्ताह सेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस यांच्या सरकारबद्दल ज्ञानेश्वरांनी किती विविध उपमा वापरल्या आहेत बघा.
कुणी सांगेल की प्रत्येक कडव्यात या तिघा

Omprakash Totawad

सोड जाऊदे झाले ते झाले #poem

read more
प्रेम केले, जीवाला जीव लावले,अन मन तुटले
आता का रडतोय  सोड जाऊदे, झाले ते झाले..

नात्यांचे बीज पेरले,इगो मध्ये आला, नाते तुटले
आता का हे रुसूफुगो, सोड जाऊदे झाले ते झाले..

संशयाच्या एका ठिणगिने कित्येक संसार पेटले
आता विश्वासाचे पाणी घाल,सोड जाऊदे झाले ते झाले..

तिने ही समजून घ्यायला पाहिजे होते,नाही समजले
तू समजदार आहेस ना, मग सोड जाऊदे झाले ते झाले..

      ओम तोटावाड सोड जाऊदे झाले ते झाले

National InterNational journalist Pro. sunil Jadhav

बीड जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस संपूर्ण कडक लॉकडाऊन #Thoughts

read more

Someshwar D

अबोल झाले.. #Shayari

read more

dinesh Rajiram gajbhiye

फरार झाले

read more
देशातील देव सारेे झाले फरार आता
भक्त आणि देवांत पडली दरार आता

मानवी संकटात ना धावले ते कधीही
भक्त करु लागले देवांची तक्रार आता

तेहतीस कोटी पैकी दिसले ना एकही
कोरोनाचे जरी झाले रुप विक्राळ आता

दुनियेत नाहीत देव हे आम्हा कळाले
मानवी सेवेचा करूया नवा करार आता
  

Dinesh Gajbhiye फरार झाले

sandesh ghare

बंद झाले

read more
बंद झाले
आधी मनाचे दरवाजे बंद झाले 
मग घराचे दरवाजे बंद झाले
रांगायचं आजही होतं पुर्वीसारखे त्या आपुलकीच्या वाटेवर,
पण चालायला शिकलो अन व्यव्हार सुरु झाला,
मग हट्टाने वागणे अन आपुलकीचे बघणे दोन्ही बंद झाले

कवी: संदेश तुकाराम घारे बंद झाले

somnath gawade

#एक-दोन

read more
तुम्ही 'एक' द्या;
मी 'दोन' देईन.
तुम्ही 'एक' म्हणाल;
मी 'लाख' म्हणेल.
तुम्ही 'शब्द' द्या;
मी 'वाक्ये' देईन.
तुम्ही 'गप्प' म्हणाल;
मी 'मैफिल' रंगवेल.
तुम्ही 'वाईन' म्हणाल;
मी 'देशी' देईन.
तुम्ही 'भक्तिगीते' म्हणाल
मी 'लावण्या' गाईन.
तुम्ही 'जाऊ द्या' म्हणाल;
मी 'येऊ द्या' म्हणेल.
तुम्ही 'घोटभर' मागाल;
मी 'पिंपभर' देईन.
तुम्ही 'एक' वर अडून बसाल;
मी 'दोन' घेऊन बसेल.
तुम्ही म्हणाल 'बस्स' आता;
मी म्हणेल बस आताच.
😂🤣😀😁
 #एक-दोन

राजेंद्रभोसले

दोन शब्द

read more
संभाळीले पंखाखाली बसुनी उन्हात
कुठं कुठं शोधू आई या परक्या जगात।।धृ।।
हाताचा पाळणा करुनिया दविलेस जग
स्वाभिमानाची रुजवली माझ्या जीवनी  धग
सत्येसाठी  न्यायासाठी जाईन रणात
तुझी क्रांतीची  ज्योत  तेवते तनात।।१।। दोन शब्द

yogesh atmaram ambawale

असंच काहीतरी लिहावं वाटलं #timepass #मराठीतडका #marathijokes #मराठीविनोद #yqtaai #असाचकाहीतरीमनातला तीन चार दिवस झाले, तब्येत काही ठीक नव्

read more
तीन चार दिवस झाले,
तब्येत काही ठीक नव्हती..
आणि आज ती भेटायला काय आली,
.
वाटलंच नाही,
तीन चार दिवसांपासून तब्येत ठीक नव्हती.
☺️😉😄 असंच काहीतरी लिहावं वाटलं
#timepass #मराठीतडका #marathijokes #मराठीविनोद #yqtaai 
#असाचकाहीतरीमनातला 
तीन चार दिवस झाले,
तब्येत काही ठीक नव्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile