Find the Latest Status about पडलेल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पडलेल्या.
®🅰🅰Ⓜ Gagare...
प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी हि कविता।
Sagar Pawar
?? तूझ्याविना जगत होतो- फक्त जगायच असत म्हणून ? मरण येत नव्हत- मागूनही , न वेदना कमी होत होत्या तूझ्या विरहाच्या !! फक्त जगत होतो अगदी कोरड ! जगण्याची इच्छा नसतानाही श्वास घेत होतो माझा ? का कूणास ठाऊक ? कसा-- जणू तूझ्या विरहातही गोडवा निर्माण झाला होता !! आता प्रत्येक श्वास- तूझ्या आठवणीतच जगत होता- आता मात्र कसलीच मनाला अपेक्षा उरली नव्हती >> तूझ्या असण्याची न तूझ्या दिसण्याची- तूझ्या होकाराची न तूझ्या नकाराची ?? फक्त जाणीव उरली होती-- प्रेम या शब्दाची ॥ पूर्ण आकांतात बूडालो होतो प्रेम या वलयाच्या अंतात ! जणू हे मन माझे ह्रदय वेदना या जीवाच्या अंतकाळजात. . जणू प्रेम या अबोलतेच्या- तपश्चर्येत मग्न होतो ॥ जणू समाधीस्त मी ॥ मरणआधी कित्येकदा मरण मी पाहिले माझे- परी जगताना एकदाही आभास नव्हता जगण्याचा! उगाच रडगाणे उगीच हट्ट पोरखेळ जणू- सोडूनीः दिले हातातूनी करूनी मूक्त पिंजरा-- तव जाणिले-- उघडा डोळा- अंर्तधानमूखी --- तू न सारथी तिच्या जीवनाचा ॥ शरण मी तूजला आलो प्रेमहरी दाखव मज रूप जोडीदार सारथी मज जीवनरथी ?? जे न माझे नाही त्यास मी तूज चरणी अर्पण मी करीतो- जे आहे डांबिले माझ्यापाशी ॥ अन् क्षणार्धात-- अंर्तधान मी पावलो ,, उघडता डोळा -- रूपवती एक सूंदरी सहगूणी -माझिया ठायी ..- म्हणे राया मीच तूमची सारथी सहजीवनाची संगिनी ॥ जिने माझे सारं आयूष्यच बदलून टाकलं ---- जणू मृत्यूमूखी पडलेल्या या देहा प्रेमह्दया एक नवे जीवनदानच ते पूर्नजन्म जणू प्रेमाचा ॥ ॥ नितासागर पवार ॥ ©Sagar Pawar निपचित पडलेल्या जीवना.. @ प्रेमाचा पुनर्जन्म @ ,✍️सागर पवार
sandy
#नर_मादी... मागील दोन दिवसांखाली पडलेल्या पावसामुळे नर मादी धबधबा वाहू लागला आहे. नळदुर्ग येथील ऐतहासिक भुईकोट किल्ल्यातील स्थापत्य शास्त्रा
unreleased
yogesh atmaram ambawale
झाकोळली गेली आज प्रीत तयांची, माहीत नव्हती ज्यांना रीत ह्या जगाची. पहिले प्रेम त्यांचे अखंड त्यात ते बुडून गेले, पुढील संकटांचे त्यांना काही आकलन न झाले. प्रेमाच्या आड जात पात धर्म नेहमीच येत असते, प्रेमात पडलेल्यांना मात्र हे काहीच समजत नसते. प्रेम ते शेवटी काय तर आंधळे असते, त्याला थोडेच मागचे पुढचे काही दिसत असते. असेच झाले काही,त्यांचे ही प्रेम अपूर्ण राहिले, जात पात धर्माच्या नावाखाली ते झाकोळले गेले. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_झ #मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine Collabo
Prerana Jalgaonkar
पारिजातक(👇) आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून
Prerana Jalgaonkar
पारिजातक(👇) आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून
sandy
#रात्रीस_खेळ_चाले अशीच एक पावसाळ्यातील काळी कभिन्न रात्र... रपारप कोसळणारा पाऊस..... रातकिड्यांचा किर्र करत शांततेला भेदत जाणारा आवाज...
sandy
🌿🌺 पूर्ण वाचा घरातील निगेटिव्ह ऊर्जा घालवण्याचे साधे सोपे उपाय .... """""""""""""""""""""""""""" आपल्या घरात छोटे मोठे वाद होत आसतील.सतत स्व
vikrant shelke, zankar
सुंदर जगाचा भेसूर चेहरा ............ सुंदर जगाचा भेसूर चेहरा ………. का एखाद्या माणसाला कधी वाटतं दुसऱ्याचा जीव घ्यावा कधी एकांकि संख्येने किंवा कधी शतकांच्या संख्येने का व्ह