Nojoto: Largest Storytelling Platform

New जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती.

    LatestPopularVideo

Yogesh Hiwrale

एक  "प्रेयसी"  माहीत नसलेली

"प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी प्रेयसी 
नक्कीच असते, जी गुपचूप आपल्यावर प्रेम करत असते, आपल्या नकळत, ती कधीच कळू देत नाही तिच्या मनातलं प्रेम , तुमच्या साठी असलेला प्रेमाचा सागर हा तिचाच असतो एकटीचा, 
तिला कधी हे प्रेम व्यक्त ही करायचं नसतं
ते तुम्ही समजून घ्यावं असं मात्र तिला वाटत असतं
ती आपल्या परीचयाचीच असते mostly,
ती तुमचा शब्द कधीच टाळत नाही आणि,नेहमी  मदतीसाठी तयार असते, नेहमी तुमच्या बाजूने उभी, चूक काय आणि बरोबर काय याच्याशी काही संबध नसतो तिचा, तुमच्या पाठीशी उभं राहणं, एवढंच तिला माहीत असतं, तुला अमुक अमुक रंग, खूप छान दिसेल किंवा तमुक तमुक
छान दिसणार नाही एवढं बोलण्याचा अधिकार ती दाखवत नाही,कारण तुमचं दिसणं ही तिच्यासाठी जास्त महत्वाचं नसत, 
तुमच्या खऱ्या प्रेयसी विषयी देखील, तिला प्रेम असतं तुम्हाला ज्या ज्या गोष्टी विषयी प्रेमअसतं  त्या सर्वांवर तिचे प्रेम असते,ती तुमच्यासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मैत्रीण  
असते बास..... आपलं तिच्याकडे कधीच लक्ष नसतं, ही 'प्रेयसी' आयुष्याच्या कुठल्या वळणार तुमच्या सोबत असेल सांगणं कठीण, आहे पण ती  आपल्या आयुष्यात असते नक्की, हे वाचत असताना तिचं चित्र  तुम्हाला नक्की दिसलं असेल......
आज मी माझ्या  "त्या" प्रेयसीला i love you 😔आणि thank you म्हणतो


---योगेश हिवराळे--- #एक #प्रेयसी #माहीत #नसलेली

Sachin Zanje

व्यक्ती

read more
एखादा व्यक्ती आपणाला
तेव्हाच समजतो.
जेव्हा त्याच्या
सकारात्मक व नकारात्मक ह्या 
दोन्ही बाजू कळतात.
सचिन झंजे.. व्यक्ती

Jayshree Hatagale

स्वतः जळत राहायचं ....
मात्र,इतरांचं आयुष्य उजळवायचं
खरंच काही व्यक्ती .....
किती मोठ्या मनाच्या असतात... #व्यक्ती

Alonegirl

व्यक्ती

read more
जेव्हा एखाद्या साठी आपण खुप महत्त्वाचे असतो
तेव्हा त्याला ignore करण सोडुन द्या
न्ही तर त्या व्यक्तीची किंमत तुम्हाला कधीच कळणार न्ही.... व्यक्ती

shubham .g. sabale

खरी व्यक्ती

read more

Ks Bharatpur

Matabi व्यक्ती #YouthOfIndia #कविता

read more

katha kavita sarita

स्पेशल व्यक्ती #OneSeason

read more
'स्पेशल व्यक्ती '
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक 'स्पेशल व्यक्ती '
जिच्या बरोबर असण्याने असतो एक वेगळाच आनंद.
आणि त्या व्यक्तीच नाव जरी ओठावर आल ना तरी येत आपोआप गालावर हसू.
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक 'स्पेशल व्यक्ती '
त्या व्यक्तीचा आवाजात असते एक जादू कसली तरी.
पन समोर दिसताच डोळ्यात दाटून येतात आसू.
त्या व्यक्तीचा हवासा वाटतो सतत सहवास.
लांब जरी असली ना तरी आठवणीत,हृदयात असतो तिचा वास.
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक'स्पेशल व्यक्ति '
ती व्यक्ती आपलीच असावी म्हणून केविलवाणी धडपड सुरू.
कारण काही गोष्टी वाटुन घेता नाहीत म्हणून जिवाची किती  तळमळ करु.
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक'स्पेशल व्यक्ति '

©katha kavita sarita स्पेशल व्यक्ती 

#OneSeason

MEERA

hemlata mandle

#व्यक्ती आणी वल्ली

read more
लोक तुम्हाला चांगले म्हणुदेत किंवा नकोत
Tensionघेऊ नका
कारण चांगली पुस्तकं आणी चांगल्या व्यक्ती हे प्रत्येकालाच समजतात असं नाही #व्यक्ती आणी वल्ली

Rashi

जगासाठी नाही स्वतःसाठी #zindagikerang #Life #marathi #MarathiKavita #RakeshShinde

read more
जगासाठी नाही स्वतःसाठी

जगासाठी नाही स्वतःसाठी जगुन बघ
आयुष्य खूप सुंदर आहे, जरा डोळे उघडून बघ
सुख दुःख रुसवे फुगवे असणारच
पण सगळ्या परिस्थितीनां तोंड देऊन बघ
जरा आशा निराशेच्या लाटेवर भिजून बघ
स्वतः तुटू नकोस, तुला खूप बर वाटेल
जरा स्वतःला स्वतःच्या मनाशी जोडून बघ
कर्माच्या वाटेवरी पाय अडखळतील,पण 
संपूर्ण विश्वासाने त्या वाटेवर चालून बघ
 डोळ्यातले अश्रूंना अटवावं लागेल पण
चेहऱ्यावर स्मितहास्य ठेऊन डोळे पुसून बघ
जगाच्या गर्दीत एकटं एकटं वाटेल पण
ती गर्दी आपणच आहोत इतकं समजून बघ
आयुष्य खूप सुंदर आहे व्यर्थ करू नकोस
जगासाठी नाही पण, स्वतःसाठी जगुन बघ
                                            - राशि

©Rashi जगासाठी नाही स्वतःसाठी

#zindagikerang #life #marathi #MarathiKavita #RakeshShinde
loader
Home
Explore
Events
Notification
Profile