Nojoto: Largest Storytelling Platform

New रैशनल नंबर्स क्लास ८ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रैशनल नंबर्स क्लास ८ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रैशनल नंबर्स क्लास ८.

Stories related to रैशनल नंबर्स क्लास ८

    LatestPopularVideo

उमा जोशी

दिसती अनेक रुपे भुकेची सभोवताली
कुणा भाकरी तर कोणाला दौलत प्यारी
हाव लागली आहे पैसा कमावण्याची
इथल्या जगण्याची ही रीतच आहे न्यारी

वणवण करतो तिचा जीव हो कामासाठी
झोपडीत त्या माऊलीला करमत नाही
काही दिडक्या पडती हाती कामानंतर
तिच्या पिलांना अन्न पोटभर मिळतच नाही

दुसरी माता टाकुन देते उरले सुरले
तिची मुले ही नाही खातच भाजी पोळी
रोज हवे असते त्यांना ते पिझ्झा बर्गर
आहे बापाची पैशाने भरली झोळी

दिसून येतो फरक कसा हा एका शहरी
भूक कुणाला तर कोणाला अजीर्ण छळते
मिळण्यासाठी अन्न दूरवरी एक चालतो 
तर दुसऱ्याची खूप चालुनी चरबी जळते

शांत झोप लागू दे बाळा रे भगवंता
पुसुन टाक तू या भूकेची कर्मकहाणी
रिकाम पोटी निजावयाची नकोच सक्ती 
नको कुणा आईच्या देऊ डोळा पाणी

---२६/०३/२०२३ @२०।००

©उमा जोशी #भूक #अनलज्वाला #(८/८/८)

sandeep garg

क्लास

read more

Shubhangi Sutar

क्लास...

read more
माझा क्लास माझी वाट बघतयं...
सगळ कस नीट चाललय
एकाच गोष्टीच वाईट वाटतय...
माझा क्लास माझी वाट बघतयं...
रोजचा नमस्कार घरूनच करतोय
क्लासमधील दिवाबत्तीसुद्धा 
मनातूनच करतोय...
माझा क्लास माझी वाट बघतयं...
एकांतात विद्यार्थ्यांचा गोंगाटाचा भास होतोय
डोळे मिटताच उगचाच भास होतोय 
सर हे आऊटलाईन (/_\|•~) कशी येईल 
असा आवाज घुमतोय
माझा क्लास माझी वाट बघतयं...
घरात सगळे नावानेच हाक मारतात 
पण ओ सर... अशी  विद्यार्थ्यांनी मारलेली हाक 
खरच मिस करतोय...
माझा क्लास माझी वाट बघतयं...
 खरोखर आज जाणवतंय
 क्लास नुसत क्लास नसतं
प्रत्येक शिक्षकाच दुसर मन असतं 
मन हरवणं आज खऱ्या अर्थाने कळतयं 
माझा क्लास माझी वाट बघतयं क्लास...

Manish Kumar Savita

आपकी क्लास.…..... #विचार #manish

read more
किसी सर्टिफिकेट कि जरुरत नहीं
आपके बोलने का लहजा ही
आपकी क्लास बता देता है।।
#Manish Kumar Savita आपकी क्लास.….....

Rajput Badal Thakur

क्लास टाइम

read more
मुझे लिखना नही आता 
वरना 
हम भी अपनी इश्क़ की कहानी सुना कर 
मशहूर हो जाता क्लास टाइम

MB EXAM

स्टेनो क्लास #Knowledge

read more

CK JOHNY

मिडल क्लास

read more
मैं मिडल क्लास था 
मिडल में ही रह गया 
गरीब सब्सिडि 
और अमीर रिबेट ले गया। 
मैं बन गया उल्लू 
मुझे मिला बाबा जी का ठुल्लु 
मैं थाली पीटता रहा 
और बजट मेरा घण्टा बजा गया। 

बी डी शर्मा चण्डीगढ़ 


🤣  मिडल क्लास

vijetasakhii

मिडिल क्लास

read more

अरुण शुक्ल ‘अर्जुन'

@₹८&#! #शायरी

read more
नहीं समझ में आता आखिर, कितना मुझे सताएगी?
बैठ  हमारे  बाजू  में  वो,  फिर से  कब  मुस्कायेगी?
इतनी गहन  उदासी में भी, इतनी प्यारी  दिखती जो,
सोचो! जब  मुस्काएगी तो, कितना कहर  गिराएगी?
अरुण शुक्ला अर्जुन
प्रयागराज
(पूर्णत: मौलिक स्वरचित एवं सर्वाधिकार सुरक्षित)

©अरुणशुक्ल अर्जुन @₹८&#!

उमा जोशी

हा अवखळ वारा झोंबे माझ्या पदराला गं बाई
परतून घरी बघ जाण्याची गं आहे मजला घाई
भेटून निघाले सजणाला मी उशीर आहे झाला
अंधार पसरला आणि घराचा रस्ता सोपा नाही

पाहते कुणी का मनात शंका हजार वेळा येते
नजरेस कुणाच्या नको पडाया अशी काळजी घेते
पण विचार त्याचा मनात येता लाली चढते गाली
इतक्यातच कुठली सखी कशी ती पुढ्यात माझ्या येते

पाहून लालसर गाल तिला गं थट्टा सुचते भारी
मग गोष्ट मला भेटीची लागे तिला सांगण्या सारी
घेऊन वचन मी तिच्याकडोनी निघे घरी जाण्याला
मज गोड वाटते प्रीती ही परि मनात भीती न्यारी

उंबऱ्यात येता पाय अडखळे पदर सावरुन येते
पाहत नाही ना मजला कोणी कानोसाही घेते
मी अलगद शिरते घरामधे अन रमते कामामध्ये
परि निजायची ती येता वेळा सखयाची सय येते

मज स्वप्नी भेटे साजण माझा चढे रंग प्रेमाला
आतुर हे होते माझे तनमन सखयाच्या मिलनाला
मग लाली चढते अलगद गाली समीप तो येताना
भासते मला सापडला आहे नवा अर्थ जगण्याला
--- १७/०३/२०२३ @ १६:५०

©उमा जोशी #नवा_अर्थ #भवानी #२/८/८/४
loader
Home
Explore
Events
Notification
Profile