Find the Latest Status about मनातील प्राणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातील प्राणी.
कविता पुराणिक
अमूल्य क्षणांचे सुंदर चांदणे टिपता आले की, मनातील कोजागिरी कधीच मावळत नाही. ©कविता पुराणिक मनातील भावतरंग
मनातील भावतरंग #मराठीप्रेम
read moreकविता पुराणिक
माणूस गर्दीत दिसेनासा होतो. पण एकटा असल्यावर खरा हरवतो. ©कविता पुराणिक मनातील भावतरंग
मनातील भावतरंग #मराठीविचार
read moreकविता पुराणिक
उदंड निरपेक्ष प्रेम करणारी व्यक्ती लाभण्यासाठी ईश्वराची सुंदर योजना असावी लागते. प्रेमाची अतूट साथ हे तुमचे मनोबल द्विगुणित करण्याचे ऊर्जा स्थान असते. ©कविता पुराणिक मनातील भावतरंग
मनातील भावतरंग #मराठीविचार
read moreकविता पुराणिक
प्रेम म्हणजे जणू आयुष्यातला सुंदर महोत्सव. अहंकार लोप होऊन स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव न उरणे. म्हणजे खरी निरपेक्ष प्रेममयी भावना. ©कविता पुराणिक मनातील भावतरंग
मनातील भावतरंग #मराठीविचार
read moreDeepak Landge
पावसाची छप्पराला, कळावी कविता डोळ्यातून उशीवरती गळावी कविता बंद व्हावे आता,निरोपाचे येणे जाणे सांजवेळी दूर देशी ढळावी कविता तु दिलेला चकवा,मी पावलांना बांधला का?तुझ्या घराकडे मग वळावी कविता दिला काळजावर,मी वेदनेचा मुलामा नि आता पुन्हा नव्याने, छळावी?कविता सुटका कशी करावी? मी धावतो कधीचा धमन्यातले रक्त होऊन, पळावी?कविता नाहीच मोल कळले,जर माझ्या वारसांना सरणात सोबतीला मग जळावी कविता.. ✒ ओडिसीयस. ८८८८५४२४६० #rain #मनातील
D S
आत्ता तरी जगू द्या??? तुमच्या वाईट नजरांपायी घरात मला डांबले... मुलगी आहे तु?? म्हणून बंधणे माझ्यावर लादले... आत्ता तरी जगू द्या??? स्वतःच्या अस्तित्वाला शोधू द्या . मनाशी बांधलेले स्वप्नांचे इमले.. सत्यात उतरू द्या. उंच भरारी घेऊन... यशाचा स्वाद मला हि चाखू द्या. आत्ता तरी जगू द्या??? पायातील बेड्यांपासून मुक्त होऊन.... स्वच्छंदी,मनसोक्त,मनमुराद उडू द्या. फुलपाखरा प्रमाणे बागडू द्या. सप्तरंगी आयुष्याच्या रंगात ..... मला हि रंगू द्या. आत्ता तरी जगू द्या??? तुमच्या वाईट नजरांपायी घरात मला डांबले ... मुलगी आहे तु??? म्हणून बंधणे माझ्यावर लादले... मनातील भावना
मनातील भावना
read moreD S
माझे-माझे करता-करता सोडायचे आहे जग सारे तरी किती धडपडतोय तु..... अंथरुणाशी खेळता-खेळता सुन्न पडणार आहे अंग सारे तरी किती धडपडतोय तु.... सरणाचे चटके भोगता-भोगता हाडांचा सापळा उरणार आहे तरी किती धडपडतोय तु .... चार लोक चार अश्रु गाळतील नंतर त्यांना ही विसर पडणार आहे तरी किती धडपडतोय तु .... रिकाम्या हाती आला तु अन् रिकाम्या हाती जाणार तु तरी किती धडपडतोय तु.... माझे-माझे करता-करता सोडायचे आहे जग सारे तरी किती धडपडतोय तु!!!! मनातील भावना
मनातील भावना
read moreD S
अवचित पणे मनाला ठेच लागते. असंख्य व्यक्ती त्या दुःखाच्या सागरात स्वतःला सामावून घेतात. दुःखाच्या खळखळत्या लाटांन सोबत आयुष्य काटतात . तर मोजके व्यक्ती नव्याने ऊभारी घेऊन स्वछंद गगनभेदी भरारी घेतात . अलिप्त कला,गुणांना आत्मसात करून नव्याने स्वप्न रंगवतात . एक ठेच......... किती काही शिकवते ना?? मनातील भावना
मनातील भावना
read more