Nojoto: Largest Storytelling Platform

New उत्तर ध्रुवीय वृत्त Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उत्तर ध्रुवीय वृत्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उत्तर ध्रुवीय वृत्त.

Stories related to उत्तर ध्रुवीय वृत्त

    LatestPopularVideo

प्रकाश साळवी

## गझल # वृत्त # राधा ##

read more
गझल ...!!

वृत्त : राधा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गा

चांदण्यानी मोडला हा डाव का माझा?
पापण्यांनी बांधला तू घाव का माझा?
**
शब्द माझे होत नाही बावरे ऋतू
काजव्यांनी भारलेला गांव का माझा?
**
ठार झालो आठवांनी या असा मी
वेदनांनी घेतला हा ठाव का माझा?
**
चार ओळी रेखिल्या मी नाच नाचलो
गाव गावा वाढला हो भाव का माझा?
**
का नभांनी आडवावे सागराला ईथे
छेदणारा हो कसा पाडाव का माझा?
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे 
मोबा. ९१५८२५६०५४ ## गझल # वृत्त # राधा ##

BANDHETIYA OFFICIAL

वृत्ति जैसे वृत्त ! #shaadi #विचार

read more
कर्त्तव्य-पथ पर वृत्ति अपनी वृत्त जाने 
अब लगे हैं,रात कुछ न,दिन ही दिन हैं,
आज हर इक कल का ही दुहराव लगता,
क्या नयी सुबह और क्या गये दिन ?

©BANDHETIYA OFFICIAL वृत्ति जैसे वृत्त !

#shaadi

The video collector

उत्तर #Bhakti

read more

STREET WRITER

उत्तर... #nojotophoto

read more
 उत्तर...

ooltee khopdi

#Pehlealfaaz प्रेम वही 
कर सकता है 
जो उत्तर नहीं मांगता..
जो कहता है 
मुझे तो प्रेम करने 
में ही उत्तर मिल गया..
मेरी आंखें गीली हो गई 
और क्या चाहिए 
मेरा सिर झुक गया 
और क्या चाहिए 
मेरा ह्रदय गदगद हुआ 
और क्या चाहिए 
मुझे कोई उत्तर नहीं चाहिए.. #उत्तर

Pradyumn awsthi

Krushnarnav

उत्तर.. #मराठीकविता

read more
मिठितल्या अलवार क्षणांवर श्वासाचे गहिरे अत्तर...
डोळ्यांतील प्रश्नांना द्यावे ओठांनी हलके उत्तर...

©Krushnarnav उत्तर..

प्रकाश साळवी

आणून दे भला मोगरा ## गझल ## वृत्त ## रसना

read more
गझल ... !!
******
वृत्त : रसना
लगावली : गागालगा लगालगा गागालगा लगा

आणून हाच दे भला हा मोगरा मला
मोजून दात घे म्हणाला सोयरा मला
**
घेऊ नभात चांदणे खेळावया गडे
खेळात ही हवा हवासा कोपरा मला
**
नादात मी तुझ्या कसा बेभान जाहलो
श्वासात भासला श्वास हा बोचरा मला
**
सारे कसे मनामनाचे भेटणे जरी...
आवाज भासतो तुझा हा तोतरा मला
**
या वीरहात मी नशेला यार जाहलो
वेडात आण तू नशेला धोतरा* मला
**
गातेस रोज तू जरी गाणी प्रितीतली
देशील का तुझा गळा तो घोगरा मला
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054
------->
*  धोतरा एक विषारी फुल जे महादेवाला प्रिय आहे. आणून दे भला मोगरा ## गझल ## वृत्त ## रसना

Nitin Kr Harit

वृत्त : चरित्र #हरित_वाणी #NitinKrHarit #yqdidi #yqhindi #TrueWords

read more
हरित वाणी : २९ जनवरी २०२१

उजला तन, कपड़े धवल, इतर दियो महकाय।
वृत्त न देखे बावला, हर दिन कुछ गिर जाय।। वृत्त : चरित्र
#हरित_वाणी #nitinkrharit #yqdidi #yqhindi #truewords

प्रकाश साळवी

एक वृत्तबद्ध गझल वृत्त : विद्युलता लगावली : गागालगा लगागा गागालगा लगा

read more
गझल !

वृत्त : विद्युल्लता 
लगावली : गागालगा लगागा गागालगा लगा

सोसावया मनाला आकांत पाहिजे
झाकावया तनाला वस्रात पाहिजे
***
गंधात वाहताना वारा बने सुगंधी
गाण्यात डोलताना छंदात पाहिजे
***
काळेकभोर डोळे डोहात नाचले
माळावया फुलाला केसात पाहिजे
***
वेलीवरी सुखाच्या तू मोहिनी जरी
स्वप्नात तू दिसाया सत्यात पाहिजे
***
आभाळ चांदण्यांचे डोळ्यात पाहिले
तू चंद्रिका बनूनी मद्यात पाहिजे
***
अंधारल्या जगाला तूही प्रकाश हो
काव्यातली फुलेही पद्यात पाहिजे
***
भाळावरी तुझ्या ही नागीण डोलते
ओठात चांदणे हे हास्यात पाहिजे
***
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ एक वृत्तबद्ध गझल 
वृत्त : विद्युलता
लगावली : गागालगा लगागा गागालगा लगा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile