Nojoto: Largest Storytelling Platform

New पाणीपुरवठा तक्रार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाणीपुरवठा तक्रार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाणीपुरवठा तक्रार.

Stories related to पाणीपुरवठा तक्रार

    LatestPopularVideo

pooja d

माझी एक तक्रार आहे
तुला ऐकावी लागणार आहे

माझ्यासाठी तुझे शब्द आटत चालले का??
की तुझं प्रेम कमी होत चाललंय ?? #तक्रार #तुझंमाझंप्रेम #ऐकून_घे_तू #मराठीकविता

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभसंध्या. आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तक्रार1

read more
तक्रारी शिवाय काही जीवन जगता येत नाही,
कितीही प्रयत्न करा तक्रार काही आपला पिच्छा सोडत नाही.
लहान असता आई कडे शेजारच्या पाजाऱ्यांची तक्रार,
शाळेत गेलो असता वडिलांकडे शिक्षकांची तक्रार.
थोडे मोठे झालो तर प्रेमात ती ची तक्रार,
कामावर गेलो असता बॉस ची तक्रार.
घरात ह्या ना त्या कारणावरून बहिणीची तक्रार,
मंडळात कमी पैस्यांची पावती फाडतो म्हणून त्यांची तक्रार.
लग्न झाल्यावर हातभार लावत नाही म्हणत बायकोची तक्रार,
मुलंबाळं हट्ट पुरवत नाही म्हणत त्यांची ही तक्रार.
फक्त एकच व्यक्ती अशी जीने आपल्याकडे एक ही तक्रार न मांडली,
ती म्हणजे आपली माऊली,आपल्या अनंत चुका जी पदरात घाली. लेखकानों💕
शुभसंध्या.
आताचा विषय जरा खोल आहे
पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी.
आताचा विषय आहे
तक्रार ही नाही...
चला तर मग छान छान रचना तय

pooja d

प्रेम करण्याचे
त्याचे अनेक प्रकार,
तरीही का असते बर
माझी तक्रार...... #प्रकार #प्रेमाचे #तक्रार #प्रेम #romance #lovequotes #mararhipoem #चारोळी

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभसंध्या. आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तक्रार1

read more
काल चुकून झालं होतं
आज जाणून बुजून आहे.
चला उठा पटापट लिहा
आजचा विषय तक्रार आहे. लेखकानों💕
शुभसंध्या.
आताचा विषय जरा खोल आहे
पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी.
आताचा विषय आहे
तक्रार ही नाही...
चला तर मग छान छान रचना तय

Kunal Salve

लेखकानों💕 आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. तक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ह्या क्षणी मी मला हिनवावे 
काय चूका, का करू तक्रारी भूतकाळाच्या 
शब्दांनी जपले काहींना,काहींनी तोडली नाती 
काय कळाव्यात कोणाला,भावना मनाच्या ! लेखकानों💕
आताचा विषय जरा खोल आहे
पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी.
आताचा विषय आहे
तक्रार ही नाही...
चला तर मग छान छान रचना तयार करा.
#तक

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभसंध्या. आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तक्रार1

read more
ज्यांना बोलता येतं ते तक्रार करतील,
पण ज्यांना बोलता येत नाही ते काय करतील.
हिरवळ राने,झाडेझुडपे अनेक कामांसाठी कापले जातात,
पर्यावरणाला धोका निर्माण होईल असेही वागले जातात.
ह्या झाडाझुडपांना बोलता येत नाही बिचारे तक्रार तरी कुठे करणार.
समुद्र,नदी,नाले,गटारे ह्यांची ही तक्रार असते,
ह्यांच्यावर अनधिकृत बांधकाम करून ह्यांचेही अस्तित्व मिटवले जाते.
ह्यांची तक्रार कोण ऐकणार,कोण ह्यांच्यासाठी आवाज उठविणार.
जो आवाज उठवतो त्याचा आवाज दाबला जातो,
कारण त्याच्या मागे कुणी खंबीर नसतो.
ना पैसा आडका असतो ना ही कुणाचा पाठिंबा असतो,
तक्रार करायला जाता त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नसतं,
आवाज उठवता उठवता त्यालाच दाबलं जात.
तक्रार विषयच असा आहे जो अस्तित्वात आहे,
पण त्याचा काही फायदा नाही. लेखकानों💕
शुभसंध्या.
आताचा विषय जरा खोल आहे
पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी.
आताचा विषय आहे
तक्रार ही नाही...
चला तर मग छान छान रचना तय

pooja d

ते मौन ही कधी 
कधी मनाला खुपते ।
तुझ्या शब्दांसाठी
मी नेहमी आतुर असते ।। #तक्रार #तुझंमाझंप्रेम #ऐकून_घे_तू #मराठीकविता  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
Collaborating with Santosh Mate
Collaborat

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. तक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उशीरझाला #ह्याक्षणी

read more
असे ही नाही,
की आज ताई ला "उशीर झाला".
"ह्या क्षणी" काय विषय द्यावा सुचेना,
म्हणून कदाचित ताई चा घोळ झाला.
असो "तक्रार" तरी काय करणार,
कधी कधी आपण ही चुकतो.
मग कधी तरी जर ताई चुकली,
तर काय फरक पडणार.
समजेल जेव्हा तिला 
ती नक्कीच बदल करणार,
"ह्या क्षणी" आपली "तक्रार" सोडून,
ताई उद्याचा विचार करणार. लेखकानों💕
आताचा विषय जरा खोल आहे
पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी.
आताचा विषय आहे
तक्रार ही नाही...
चला तर मग छान छान रचना तयार करा.
#तक

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. तक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ह्या क्षणी...
इतकंच वाटतंय,
काही तरी चुकतंय.
विषय "तक्रार" असताना,
"ह्या क्षणी" लिहीलं जातंय. लेखकानों💕
आताचा विषय जरा खोल आहे
पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी.
आताचा विषय आहे
तक्रार ही नाही...
चला तर मग छान छान रचना तयार करा.
#तक

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे. कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #लहानसहानतक्रार१ #लहानसहान१

read more
सतत लहान सहान तक्रार तिची
नेहमीच तो खपवून घेतोय,
सध्या प्रेमात आहे,
लग्नबंधनात अडकल्यवर काय होईल,
हा विचार करतोय.... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे.
कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile