Nojoto: Largest Storytelling Platform

New सांग भोलानाथ पाऊस पडेल का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सांग भोलानाथ पाऊस पडेल का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांग भोलानाथ पाऊस पडेल का.

Stories related to सांग भोलानाथ पाऊस पडेल का

    LatestPopularVideo

Pratik Patil Patu

फनी अँड क्रेजी कविता प्रतीक पाटीलpatu "सांग सांग भोलानाथ पोरगी पटेल काय" #प्रेम #पराये #yqdidi #yqquotes #yqtaai #bholenathkabhakt

read more
सांग सांग भोलानाथ "पोरगी पटेल काय?"

सांग सांग भोलानाथ
पोरगी पटेल काय?
तीही माझ्यावरती थोडं
प्रेम करेल काय?

सांग सांग भोलानाथ
पोरगी पटेल काय?

भोलानाथ उद्या मी
लावीन तिला फोन
नंतर भेटून मला ती
लावेल काय रे दोन!

सांग सांग भोलानाथ
पोरगी चिडेल काय?

भोलानाथ मी तिला
 देणार आहे गिफ्ट
गिफ्ट पाहून माझं ती
बोलेल काय रे स्पष्ट?

सांग सांग भोलानाथ
पोरगी खुलेल काय?

भोलेनाथ मी एकदा
 मोकळ करेन मन
सोबत तिच्या असताना
 थांबतील का रे क्षण?

सांग सांग भोलानाथ
ब्रेकप होईल काय? फनी अँड क्रेजी कविता प्रतीक पाटीलpatu
"सांग सांग भोलानाथ पोरगी पटेल काय"
#प्रेम #पराये #yqdidi #yqquotes #yqtaai #bholenathkabhakt

sargam

vishnu thore

सांग सांग पांडुरंगा...

read more
 सांग सांग पांडुरंगा...

Gaurav tavtiya hindu dharm

भोलानाथ बडा भोला है #Gif

read more
Good Morning messages in English ।।।जय भोले की ।।।
ॐनमःशिवाय 
सुप्रभात 
आपका दिवस मंगलमय हो  #gif भोलानाथ बडा भोला है

pooja d

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सांग सांग भोलानाथ... #सांगसांगभोलानाथ चला तर मग काहीतरी विनोदी लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मी मेकअप न करताही
त्याला आवडेल काय ??
😬😬😬👻👻🤣🤣 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सांग सांग भोलानाथ...
#सांगसांगभोलानाथ
चला तर मग काहीतरी विनोदी लिहूया.

#collab #yqtaai

pooja d

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सांग सांग भोलानाथ... #सांगसांगभोलानाथ चला तर मग काहीतरी विनोदी लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तो मला 'मोटू' म्हणणं 
बंद करेल काय??
मनसोक्त हवं ते, 
मला तो खा म्हणेल काय ??
नाहीतर स्वतः च मला 
रोज वडापाव, दाबेली, पाणीपुरी
खायला घेऊन जाईल काय ??
😁😁😁😁🤣🤣🤣


 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सांग सांग भोलानाथ...
#सांगसांगभोलानाथ
चला तर मग काहीतरी विनोदी लिहूया.

#collab #yqtaai

Rakshanda Kunghadkar

सांग तू माझा होशील का ? #admiration #मराठीकविता

read more

राहुल दत्तात्रय जाधव

सांग प्रिये तू माझी होशील का ?

read more
ओळख नसताना भेटलो आपण एका वाटेवरती,
तुझ्या अन माझ्या नजरेनं आणलं दोन मनांना आवती भोवती ,
  तुझ्या एका बघण्यानं माझ्या हृदयात आली भरती अन  आहोटी,
तुझ्या प्रेमाचा किनारा शोधू लागलं हे मन माझं .
  सांग आता तूच माझ्या या मनाला देशील का किनारा तुझ्या प्रेमाचा ,
 तुझ्या साठी हे मन झालं वेडपीस ,
माझे डोळे आता बघू लागले स्वप्न तुझे ,
स्वप्नातून निघून माझ्या आयुष्यात येशील का 
तूच सांग प्रिये तू माझी होशील का ? सांग प्रिये तू माझी होशील का ?

Sandeep Kalambe

आला पाऊस पाऊस

read more

Devanand Jadhav

पाऊस नि पाऊस...!!! #मराठीकविता

read more
•पाऊस नि पाऊस• 

काय हो पाऊस होता तो यंदा 
त्यानं बळी राजाचा केला वांदा 
तो बसला होता डोळे लावून 
पण हा आला अक्कड घेऊन 
कुठे तो सर्वदूर बरसला 
तर कुठे कुठे काय रुसला 
कुणा देऊन गेला समाधान
तर कुणाचं केलं घमासान 
पुढच्या फेरीत खुशीत आला 
सर्वदूर तो बरसून गेला 
बळीराजा तर हर्षून गेला 
नवी स्वप्ने रंगवत बसला 
अन् परतीचा पाऊस आला 
इथे तिथे तो चौखूर पडला 
कुठे पडला तो ढग फोडून  
कुठे बळीचे हृदय फाडून 
मात्र हाहाकार करून गेला 
काय तो यंदा पाऊस पडला 

  ©•साहेबराव मुळे• 
बागवान नगर, शिरूर.

©Devanand Jadhav पाऊस नि पाऊस...!!!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile