Find the Latest Status about थंडीचा महिना सॉंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थंडीचा महिना सॉंग.
somadatta kulkarni
थंडीचा महिना आला थंडीचा मास पेटवा शेकोटी तु आसपास असण्याचा आभास वाटे हा गार गार पवन झोंबतो अंगाला धावले मन तुजकडे वचन मला दे निसर्गाची किमया थंड आसमंत कोमल काया नको कोपू सखया आता तु ©somadatta kulkarni थंडीचा महिना
थंडीचा महिना #मराठीकविता
read moreRajendrakumar Shelke
*विषय:- श्रावण महिमा* *************************** हिंदू धर्मानुसार पंचम स्थान ते श्रावण पूर्णिमेचा तो चंद्र येता श्रावणी आठवण. श्रावण महिन्यात ऊन पावसाचा तो खेळ, निसर्गाचा घातला एक सुंदर ताळमेळ. नारळी पौर्णिमेला पूजा करूया समुद्राची, माझा कोळी बांधव विनंती करे सागराची. सण स्नेहबंधाचा बहिणभाऊ औक्षणाचा, करू साजरा सण पवित्र रक्षाबंधनाचा. निसर्गाची ती कृपा आम्हा सर्वांनाच मिळावी, पूर्वापार त्या प्रथा मनापासून जोपासावी. ----------------------------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke श्रावण महिना
श्रावण महिना #poem
read moreMili
श्रावणाचा महिना आला साक्षात देव गण येतात वास्ताव्यला माझ्या सारख्यांचे भाग्य उजलते साक्षात देवगणांन सोबत श्रवण करण्यास मिळते भू माता ही असते नटळेली तिच्या आनंदाची दिशाच नसते ठरलेली वेग वेगळे पदार्थ मिळते खायला उपवासाच्या दिवशी तर पोटच असते भरलेला सगळीकडे असते आनंदाचे वातावरण देव बाप्पा येण्याचे होत असते स्मरण असा हा महिना पाण्याई कमविन्याचा देवाच्या स्मरणात स्वताला विसरण्याचा milind guddnattikar (suthar) #Shravan महिना
#Shravan महिना
read more