Nojoto: Largest Storytelling Platform

New दिनाचा सोयरा पांडूरंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिनाचा सोयरा पांडूरंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिनाचा सोयरा पांडूरंग.

    LatestPopularVideo

i.m NITIN

।।पांडूरंग।। #Poetry

read more

Rajendrakumar Jagannath Bhosale

मनोवेगे हरिनाम, नित्यस्मरे निःश काम
साधुबोध आत्माराम, अंतरात ll ध्रु ll

विश्वंभर श्वेतरंग, प्रकटोनी  सप्तरंग 
आदिनाथात श्रीरंग, स्वमायेचेll १ll

, सत्यकर्म जाणतसे सदाचार पाहतसे
सर्वाठायी भेटतसे, राजे म्हणे ll २ll

©rajendrakumar bhosale #पांडूरंग

#Bond

Vijay Jadhav

नाम विस्तार दिनाचा हार्दिक शुभेच्छा #मराठीपौराणिक

read more

Shankar Kamble

*कलियुगी पातकांचा* 
                  *भार दाटला भूवरी* 
       *आता धाव पांडुरंगा* 
                  *सोड भीमेची पायरी...* 

        *अग्निदिव्य रोज इथे* 
                 *सत्य,नीतीचे अघोरी* 
         *माथा उजळ फिरती* 
                *कूट, अनिती, लाचारी...* 

         *जो –तो आपली भाकरी* 
                *भाजण्यात आहे दंग* 
         *परउपकारा कोणी* 
               *गात नाही रे अभंग...* 

         *माय ,मातीचा लिलाव* 
               *किती दलाल पोसले* 
         *कुठं विकलं इमान?* 
                *तेज दानाचे लोपले...* 

      *आंधळ्या नि बहिऱ्यांची* 
               *वस्ती इथे दाटलेली* 
       *रंगा ,झेंड्यामध्ये तुझी* 
                *लेकरं रे वाटलेली...* 

        *बरबटलेले हात* 
              *मुख झाले ते मलीन* 
        *उतराई पुण्यायाची* 
              *कर पाप्यांचे क्षालन...*

©Shankar Kamble #Starss #कलियुग #पाप #पुण्य #जग #पांडूरंग #जगणं

अल्पेश सोलकर

किती धडपडून पडतो आहे चेहरा माझा... प्राणवायू अभावी मरतो आहे सोयरा माझा... © अल्पेश सोलकर #ऑक्सिजन #yqtaai #yqquotes #yqmarathi bestmarathiq #मराठी #bestmarathiquotes

read more
किती धडपडून पडतो आहे
 चेहरा माझा...
प्राणवायू अभावी मरतो आहे
 सोयरा माझा...
😔
 किती धडपडून पडतो आहे चेहरा माझा...
प्राणवायू अभावी मरतो आहे सोयरा माझा...
© अल्पेश सोलकर
#ऑक्सिजन #yqtaai #yqquotes #yqmarathi #bestmarathiq
loader
Home
Explore
Events
Notification
Profile