Nojoto: Largest Storytelling Platform

New आनंदाने नाचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आनंदाने नाचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदाने नाचे.

    PopularLatestVideo

RJ Prasad...

फक्त आनंदाने जगणं असतं...

read more
पुन्हा तो महागाईच्या विळख्यात 
बांधला जातो...
तरीही घरच्यांना मोठी मोठी स्वप्न ,
दाखवत राहतो...
मिळेल त्या भावात धान्य ,
विकून टाकतो...
येता येता सर्वांची उसनवारी ,
फेडत येतो...
दारात उभी असतात लेकरं 
काहीतरी खायला आणतील बाबा 
ह्या आशेने...
त्याच वेळी तो शेतकरी...
येतो अन्  पिशवी देतो... 
त्यात असतो थोडा चिवडा अन् बिस्कीट...
तेवढंच पाहून लेकरं खूष होतात...
आनंदाने घरात जातात...
त्याच्या डोळ्यांत पाणी येतं...
भूक लागली म्हणून घेतलेला ,
चिवडा अन् बिस्कीट
लेकरांची आठवण येताच तसाच 
पिशवीत टाकतो... अन् उपाशीपोटी
घरी येतो...
पण निराशा त्याच्या डोळ्यांत 
कुठेच नसते... फक्त 
आनंदाने जगणं असतं...
आनंदाने जगणं असतं......!!

          ✍ प्रसाद पारेकर.... फक्त आनंदाने जगणं असतं...

sunita parjapat

#कठपुतली नाचे रे #कविता

read more
mute video

जीtendra

खुशी मिली तो झूम के नाचे,
दुःखी हुए तो टूट कर रोए...
😭😭😭 #खुशी #दुःखी #नाचे #रोए

zakikhanactor

#पांच के नाचे अहिया #लव

read more
mute video

Madhuri Chavan

about life# जगा आनंदानेenjoy life #विचार

read more
mute video

Pooja Udeshi

#songs मधुबन मे राधिका नाचे रे 🙏🏼 #शायरी

read more
mute video

Akash Das

#GodMorning_Bollywood नाचे गाये कीन्हू न मिलया, जिन मिलया तिन रोय। नाचे गाये हरि मिले, तो कौन दुहागन होय।। #nojotophoto

read more
 #GodMorning_Bollywood
नाचे गाये कीन्हू न मिलया, जिन मिलया तिन रोय।
नाचे गाये हरि मिले, तो कौन दुहागन होय।।

Yadavji Rahul

मुरली बाजेगी कन्हैया राधा नाचे गी जरूर #सस्पेंस

read more
mute video

adesh Jaripatke

प्रतेक क्षण आनंदाने जगायला शिका हे जिवन पुन्हा नाही..... #मराठीविचार

read more
mute video

Akash Das

#GodMorningWednesday नाचे गाये कीन्हू न मिलया, जिन मिलया तिन रोय। नाचे गाये हरि मिले, तो कौन दुहागन होय।। #nojotophoto

read more
 #GodMorningWednesday
नाचे गाये कीन्हू न मिलया, जिन मिलया तिन रोय।
नाचे गाये हरि मिले, तो कौन दुहागन होय।।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile