Nojoto: Largest Storytelling Platform

New त्याला तयारी पाहिजे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्याला तयारी पाहिजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याला तयारी पाहिजे.

Stories related to त्याला तयारी पाहिजे

    LatestPopularVideo

A K Patel

#writer तयारी

read more

nitsmit penshanwar

आपको डुबाने कें लिए लोग हमेंशा तयार रँहेगे। 
बस तँहर कर बाहर निकलनेकी तयारी आपकी होनी चांहीए।

 स्मितनित

©nitukolhe smitnit तयारी

#drowning

कवी - के. गणेश

संयम पाहिजे

read more
संयम पाहिजे..

इथं सुखाच्या फुलासाठी
संयम पाळला पाहिजे..
अन् अंधारातल्या काट्यांचा
आज अर्थ कळला पाहिजे..

मनाची दोरी ओढत
जगण्यातही त्याग पाहिजे..
उशिराने का होईना
आलेली जाग पाहिजे..

ऊन पडूनच सावली येते
थोडं तरी सोसलं पाहिजे..
रोजच्या मौज मस्तीवर
कधीतरी रुसलं पाहिजे..

आज दुःखाच्या अंधारातही
आपण तगलं पाहिजे..
अन् उद्याच्या सूर्यासाठी
आनंदाने जगलं पाहिजे..

नियम अन् संयमाचं
गणित कळलं पाहिजे.
त्या निष्पाप झाडाशी
जगणं जुळलं पाहिजे..
copyright के. गणेश
      ९०२८११०५०९ संयम पाहिजे

Shital Gajare

पाहिजे होते......!

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे आयुष्य असं असायला पाहिजे... #आयुष्यअसं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि #YourQuoteAndMine

read more
आयुष्य असं असायला पाहिजे
कितीही असले उरी दुःख
तरी हसत जगायला पाहिजे.
आयुष्य असं असायला पाहिजे
समोरच्याच्या नजरेत बसायला पाहिजे
कसा राहतो हा इतका आनंदी?
ह्या विचारात त्याला झोपच नाही लागली पाहिजे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
आयुष्य असं असायला पाहिजे... 
#आयुष्यअसं
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि

फॉलो करो में सबको फॉलो करूंगा

मौत की तयारी koro #जानकारी

read more

Khaja Parsuwale

अंग्ठे धरायची तयारी थेवा अंगठे #मराठीसंस्कृति

read more

Ravi Rashant

छठ पर्व की करिये तयारी #पौराणिककथा

read more

Bharat Ojha

राज तिलक करो तयारी Photo #nojotophoto

read more
 राज तिलक करो तयारी #NojotoPhoto

Pooja Navale

चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$

read more
चेहरा कितीही लपवला तरीही 
             चेहर्यामागचं दुःख कधीच लपत नसतं 
सुख कितीही ओसंडून वाहत असलं तरी 
             मनातलं दुःख हे चेहऱ्यावर दिसतच 
व्यक्ती तुम्ही लाख ओळखाल हो 
      फक्त चेहरा ओळखता आला पाहिजे  चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$
loader
Home
Explore
Events
Notification
Profile