Find the Latest Status about निलू आणि चैतन्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निलू आणि चैतन्य.
Rakhi Om
"चैतन्य दिवस" परम चैतन्य दिवस है आया आदि शक्ति को निराकार में पाया परम चैतन्य दिन आया निर्विचारित में मां को पाया परम चैतन्य दिवस आया आदिशक्ति ने हृदय में दरबार लगाया और सहस्त्रार में हृदय धड़काया परम चैतन्य दिवस आया आदिशक्ति ने चैतन्य को चित्त से मिलाया और ब्रह्मांड में चैतन्य फैलाया ©Rakhi Gupta # चैतन्य दिवस #
# चैतन्य दिवस #
read moreMonika
मी ना माझी राही ना श्वास उरात राही माझ्या प्रत्येक श्वासावर फक्त तुझी च नशाच राही तू सोबत असताना मन माझे धुंद होई श्वास लय आपोआप कमी होई प्रत्येक कवितेत मांडते आपल्या प्रेमाच गुपित तू प्रेम कायमच राहील माझ्या मनाच्या कुशीत आठवण नको तुझी साथ हवी तुझ्या माझ्या प्रेमाची बांधली जाणारी ती रेशीम गाठ हवी तू आणि मी कायम सोबत राहो हिच इच्छा सतत मनी हवी ©Monika तू आणि मी
तू आणि मी #मराठीकविता
read more