Find the Latest Status about आळवू लागतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आळवू लागतात.
Bhagyashri Patade
"ज्या निर्णयांमुळे आयुष्याला वेगळं वळणं लागण्याची शक्यता असते, तिथे स्पीड कमी करावा, इतकेच नव्हे तर, क्षणभर थांबावसुद्धा." ©Bhagyashri Patade #पर्याय असतात फक्त शोधावे लागतात. #Darknight
vishnu thore
मिटलेल्या पापण्यांना स्वप्न दावते भीती गच्च भरल्या वेदनांची आळवू गाणी किती.... ©विष्णू थोरे मिटलेल्या पापण्यांना स्वप्न दावते भीती गच्च भरल्या वेदनांची आळवू गाणी किती....
अल्पेश सोलकर
संसार सुखाचा होण्यासाठी स्वभाव, मन जुळावे लागतात... अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात... संसार सुखाचा होण्यासाठी स्वभाव, मन जुळावे लागतात... अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात... © अल्पेशसोलकर #yqtaai #yqmarathi #marat
pooja d
तुझ्यामुळे कविता माझी अजूनच निरखून येते, जेव्हा शब्दांची निवड योग्य असते....... Dedicating a #testimonial to Santosh Mate खूप खूप धन्यवाद,, तुमच्यामुळे कवितेला चार चांद लागतात.... असच लिहीत रहा.....
vishnu thore
जड झाल्या पावलांना चालवेना वाट ही ओढ होते अनावर दूर नेते लाट ही अंतरीची एक तारी सारखी ही खुणावते अंगणाच्या तुळशीला कोण पणती लावते... संभ्रमाच्या काळोखाची केवढीही वाटे भीती..१ गच्च भरल्या वेदनांची आळवू गाणी किती.. - विष्णू थोरे 9325197781 जड झाल्या पावलांना चालवेना वाट ही ओढ होते अनावर दूर नेते लाट ही अंतरीची एक तारी सारखी ही खुणावते अंगणाच्या तुळशीला कोण पणती लावते... संभ्रमा
Jk
काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात, बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात.. 💞 happy friendship day 💞 काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात, बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यां
Devanand Jadhav
चारोळी २१/९... पहाटेचा संधिप्रकाश आला क्षितिज उजाळत पाठी सूर्यकिरण आले केशरी ऊन पाझरत ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav पहाटे पहाटे क्षितिजावर हळूहळू संधिप्रकाश दिसू लागतो. नंतर तो वाढत जातो. आणि त्याच्या पाठोपाठ प्रथम केशरी रंगाचे सूर्यकिरण दिसू लागतात. तो एक
@Praju..
मी अनुभवलेलं🤞😔.... आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती जिच्यासोबत आपण कितीतरी वेळ घालवला आहे👭..जिच्यासोबत सगळं काही एकमेकांना व्यक्त केलं आहे🥰..जी व्यक्ती आपल्यासाठी खुप जवळची अन् खास आहे🥰😘... अशी व्यक्ती जर तुमचा 👭वेळ दुसऱ्याला देत असेल👩❤️👩, तुमच्याशी बोलनं अन् वेळोवेळी तुम्हाला टाळत असेल😏😏.. आणि गरजेनुसार तुम्हाला जवळ करत असेल , तुम्हाला सोडून बाकी सगळ्याना तिच्या गोष्टी Share करत असेल अन् तुमच्यापासून सगळ्या गोष्टी लपवायला लागली...🤐😒 तर समजुन जायच की ती व्यक्ती आता आपली नाही राहिली....!💯💯 🤞😟🥺 "भावनांचे विश्व" (प्राजक्त ) Quotes Creator #friends .... Changing Friends 😏😔 ..लोगो के बदल जाने का मुझे दुख नहीं है,पर कोई ऐसे दोस्त थे🤝🤞, जिनसे ये उम्मीद नहीं थी !🙌😔 काही लोकं नवीन F
sandy
शब्द.माझे तुझे. . शब्द लागतात जिव्हारी शब्दांचे वार खोल जपुन वापर शब्दबाण मनात राहतात बोल. . शब्द देतात दिलासा शब्द वाढवतात आत्मबल
yogesh atmaram ambawale
जबाबदारीच्या ओझ्याखाली कित्येक नाती जपावी लागतात, कधी मुलगा बनून तर कधी बाप बनून निभावी लागतात. आई वडीलांसाठी त्यांचा आधार बनावे लागते तर मुलांच्या भविष्यासाठी त्यांचा भक्कम पाया बनावे लागते. मन दुखवू नये कुणाचे ह्याचे ही भान ठेवावे लागते, जबाबदारीच्या ओझ्याखाली सर्वांचे मान ठेवावे लागते. जबाबदारी म्हणजेच आपले मुख्य कर्तव्य असते, कुणीही सुटत नाही त्यातून प्रत्येकास ते पार पाडावे लागते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय