Nojoto: Largest Storytelling Platform

New सुद्धा शोधा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुद्धा शोधा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुद्धा शोधा.

Stories related to सुद्धा शोधा

    LatestPopularVideo

Madhuri Chavan

समाधान शोधा

read more

Nikhil Thok

आनंद शोधा😊🙏 #विचार

read more
माणूस आनंदी नाही कारण तो समाधानी नाही.... आनंद शोधा😊🙏

Priyanka Misal Narsale

आनंद शोधा म्हणजे सापडेल nojoto#आयुष्य #nojotovideo

read more

Mr Whatever04

सुख सुद्धा मैत्री दुःखात सुद्धा मैत्री

read more
सु‌ख‌‌ सुद्धा मैत्री दुःखात सुद्धा मैत्री...
मैत्री किती गोड हसती आहे ना,
आनंदाच्या मैत्रीत फक्त सुंदर मस्ती आहे ना,
तिथे शिस्त मोडायचे हेच एकू‌ल्त शिस्त आहे ना,
इथे जग जाऊदे खड्ड्यात आपण आणि आपले मित्र मस्त आहे ना,
मैत्रीत असेल तर नाही पाहिजे जिंकणे सुद्धा,
मैत्री सोबत असेल तर आवडेल आम्हाला हारण सुद्धा,
मैत्रीच्या मारामारीत एकमेकांना तोडायचे असते,
पण कधी दुखात एकमेकांना सोडायचे नसते,
नाहीतर आपले संपूर्ण आयुष्य फसते,
इथे एकमेकांना सांगायचे नसते,
फक्त मैत्रीच्या मैफिलात रंगायचे असते,
 इथे सगळे मैत्रीतच रमतात,
इथे मित्रांनाच मेरी जान किधर हो असे म्हणतात,
इथे फसवतात सुद्धा तेच आणि वाचवतात सुद्धा तेच,
 इथे भांडतात सुद्धा तेच आणि प्रेम सुद्धा करतात तेच...अमित सुख सुद्धा मैत्री दुःखात सुद्धा मैत्री

Mahesh Dahikar

देव देवळात नाही माणसात शोधा #coronavirus #GoCorona #steyhome #thought #nojotovideo

read more

Sara Chavar

मित्रानो जीवनात असा आनंद शोधा😂😂😂🤣🤣😋 #विनोदी

read more

Dhiraj Kadam

बघ मला साधं राग करणं सुद्धा जमत नाही... #poem

read more

अल्पेश सोलकर

माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या.. विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba bestmarathi #Books #bestmarathiquotes

read more
माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या..
विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या...
                               माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या..
विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या...
 © अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #bestmarathi

Bharat Bandiwadekar

80 वर्षाच्या आजी इतक्या उतारवयात सुद्धा रस्सी उड्या मारतात #मराठीप्रेरक

read more

Shashank Patil

अगदी कुणीही... मी सुद्धा... 🙈🙈 #pyaar #ishq #mohabbat

read more
तू ना खरंच आहेसच अशी,
की कुणीही तुझ्यावर लगेच फ़िदा होईल.
अगदी कुणीही...
मी सुद्धा...
🙈🙈 अगदी कुणीही...
मी सुद्धा...
🙈🙈
#pyaar #ishq #mohabbat
loader
Home
Explore
Events
Notification
Profile