Nojoto: Largest Storytelling Platform

New दसरा तारीख Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दसरा तारीख from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दसरा तारीख.

    LatestPopularVideo

Mili

#दसरा

read more
..........

©Mili #दसरा

Mohan Somalkar

suresh pawar

#दसरा

read more
रावण
मिरवून अहंकार मी गिरावतो मी पण
ना रामाचे गुण अंगी तरी शोधतो रावण

भेटला मला रावण ज्यासी न्हवते दहा डोकी
सारेच समान त्याला काय आया बहिणी सुना लेकी
मुकी असते जनता होते सर्रास सीतेचे हरण
ना रामाचे गुण अंगी तरी शोधतो रावण

भेटला मला रावण राजकारण ज्याचे कुळ
बाण शब्दाचे फेकी असे जशी उडते हवेत धूळ
जाई फासावरी शेतकरी ओले अश्रूंनी आंगण
ना रामाचे गुण अंगी तरी शोधतो रावण

भेटला मला रावण ज्यांचे नात्यात महाभारत
वाढत जातात वाद उगा आवाज उंच स्वरात
लक्ष्मण रेखा नात्याची तोडतात सारे कुंपण
ना रामाचे गुण अंगी तरी शोधतो रावण

भेटला मला रावण झाकता माझ्या मनात
वाढले ओझे अन झाली गिनती दुबळ्या दिनात
धूळ धुवून जशी घेऊन जाते श्रावण
खरंच येतो का जाळता लपलेला अंतरीचा रावण?
रचनाकार,
सुरेश पवार, #दसरा

Kushab Fajage

दसरा

read more
दसरा
॥ सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा ॥ दसरा

Priyanka Jaiswal

दसरा

    झाली आज सकाळ सोनेरी,चेहरा आहे सर्वांचा हसरा...
आनंद उधळत चोहीकडे,आला आजचा सण दसरा..

       दारावर लावण्यात आली आज, तोरणे आंब्याच्या पानांची..
वर्षभर वाट पाहातात सर्व, दसरा या सणाची ...........

     सडा टाकुणी अंगणात, काढण्यात आली रांगोळी सुंदर..
नवे कपडे घालुनी आज,सर्व नटले मनभर....,.......

       आजच्याच दिवशी श्री रामाने, रावणाचा वध केला होता ...
   अहंकारी रावणाला त्याच्या, पापांचा दंड दिला होता.....

करू आपण पण एक प्रन आज,आपल्यातल्या अहंकाराला मारण्याचा..
तेव्हाच पूर्ण होईल महत्व ,दसरा या सणाचा...

आपट्याची पाने देऊन एकमेकांना, साजरा करू दसरा 
आशीर्वाद घेऊन मोठ्यांचा,बोलू  सर्वांना हॅपी दसरा...

©Priyanka Jaiswal #दसरा

somnath gawade

दसरा

read more
दसऱ्याच्या या मंगलसमयी
आपल्या सर्व ईच्छा-आकांक्षा
तसेच सर्व संकल्पित मनोरथ
पूर्ण होवोत ही मंगलमयी
             शुभेच्छा!
                     -सोमनाथ गावडे,
                      कृषि अधिकारी,पुणे
                     -सौ.डॉ. कांचन गावडे
 दसरा

somnath gawade

दसरा

read more
    'दसऱ्याच्या' मंगलसमयी
 आपल्या सर्व ईच्छा-आकांक्षा
   पूर्ण होवोत तसेच आपले
 संकल्पित मनोरथ पूर्ण होवोत 
ही मंगलमयी आणि चैतन्यदायी 
             शुभेच्छा!
                 

                   -सोमनाथ गावडे
                   -सौ.डॉ. कांचन गावडे


 दसरा

Kolhapuri पण्याभाऊ

दसरा विशेष...

read more

Prakash Aditya

तारीख़ पे तारीख़,  #HappyBirthdaySunnyDeol" कब तक कहोगी, तारीख पे तारीख, 
तूने मुझे जो दर्द दिया, वो जाकर तू अपनी दिल पर लिख ।। ##तारीख पे तारीख

Anit kumar kavi

#HappyBirthdaySunnyDeol तारीख पे तारीख

read more
तारीख़ पे तारीख़,  #HappyBirthdaySunnyDeol" अमीरों की तिजोरी में गरीबों का पसीना है अमीरी सुख से जीता है गरीबो को दुख में जीना है अजी नहीं मिलता इंसाफ गरीबों को क्या कानून अंधा है अमीरों को जमानत मिलती और गरीबों को तारीख पे तारीख मिलता है। #HappyBirthdaySunnyDeol  तारीख पे तारीख
loader
Home
Explore
Events
Notification
Profile