Nojoto: Largest Storytelling Platform

New आई तुझ्याचसाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आई तुझ्याचसाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आई तुझ्याचसाठी.

    LatestPopularVideo

राज श्री

तुझ्याचसाठी

read more
किती दिवस झाले 
तुझा चेहरा समोर नाही 
तु परत येशील अशी 
वेडी आस मनाला राही
तुझे भास आभास
छळतात त्या आठवणी
हंबरडा फोडून थकली रे
तुझी भाबडी आई
वासराविना तडफडते जशी
गोठ्यातली गाई
वाटेला डोळे लावून
बाबा बसलेत दारी
खांद्यावरचं ओझ उचलायला
कोण येईल माघारी
आईच्या कुशीत निजुन
एकदा तरी बोलायचं 
होतसं रे तिच्याशी
आई बापाच्या काळजाची
कळली असती तुला गहराई
जन्म दिल्याचं ऋण म्हणून 
एकदा तरी तीला
म्हण ना रे आई
फक्त एकदा म्हणशील
ना रे आई....... तुझ्याचसाठी

Isha Sawant

#फक्त तुझ्याचसाठी....

read more

somnath gawade

तुझ्याचसाठी ही मर-मर

read more
   तुझ्याचसाठी ही मर-मर

   स्वप्नांचे इमले बांधून झाले
  आता प्रत्येक्षाचे वेध लागले.
  जबाबदारीची होता जाणीव
मन हे वेडे वास्तवाला धरू पाहते.
सुख स्वप्नांचा सरतो काळ सर-सर
तुझ्यासाठी प्रिये माझी ही मर-मर तुझ्याचसाठी ही मर-मर

Dr.SHYAMAL GIRULKAR

आई ... आई ... आई ... #nojotophoto

read more
 आई ...
आई ...
आई ...

mahesh saini batoda

आई आई #पौराणिककथा

read more

Dabok No1

के से सी आई आई आई #Love

read more

Kushab Fajage

ओठांवर तिच्या कधी बदुवा नव्हती..😷
बस ती एक आई होती जी कधी नाराज नव्हती..😘 #NojotoQuote आई
#आई#आयुष्य

Pratik Patil Patu

आई... #आई #yqtai

read more
आई म्हणजे आई असते
तिला कोणतीच उपमा नसते
उपमानाला लाजवणारी,
ती प्रचंड शक्ती असते.

तुझ्या व्याप्तीचे वर्णन
नयन माझे कसे करणार
मुंगीच्या डोळ्यांना,
वटवृक्ष कसा दिसणार.

तुला वटवृक्ष मानलं तरी
तो वृक्ष फिका पडतोय ग
तुला देव म्हटलं तरी
तेसुद्धा कमीच पडतंय ग

देवाला तर मी मानतच नाही
मी कट्टर नास्तिक
तुझ्याचमुळे चमकणारा
मी तुझा प्रतीक... आई...

#आई 
#yqtai

Radhika verma( Ridhi )🥰😍

ठगी आई ठगी आई

read more
'Winter' in 3 Words  ठडी  आई ठडी आई,
ओढ़ के बैठो घर में रजाई,
बाहर बच्चों निकलना मत,
पतले कपड़े पहनना मत,
 पहन लो कपड़े ढेर सारे,
सोओ,पढो करो रटाई,
खाना खाओ चाटो खटाई,
ठडी आई ठडी आई। ठगी आई ठगी आई

Atul waghade

विषयाला शब्दमर्यादा नाही शुभदुपार मित्रहो 🙂 तुझ्याचसाठी हा विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍 #तुझ्याचसाठी m #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter

read more
तुझ्याचसाठी लिहिले मी
मांडले प्रेम मांडले मी
भावनांनी उफाळून आलेल्या
शब्दांतून गुंतले प्रेम गुंतले मी... विषयाला शब्दमर्यादा नाही             शुभदुपार मित्रहो 🙂
तुझ्याचसाठी हा विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍

#तुझ्याचसाठी #m
loader
Home
Explore
Events
Notification
Profile