Find the Latest Status about prem bhang marathi quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, prem bhang marathi quotes.
Durga Kadam
“प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही.. अधुरा राहतो तो विश्वास. अधुरा राहतो तो स्वास. अधुरी राहते ती कहाणी…? राजा पासून दुरावलेली…… .!!❤️!!👑👑 ©Durga Kadam marathi prem#prem
marathi premprem #लव
read moreHANAMANT YADAV (कवीराज)
विचाराना सीमा नसतात, ते आसतात अथांग समुद्रा सारखे, लाटानी किनारा भिजवनारे... हृदयाच्या कप्पयात श्वास बनुन वाहनारे... kaviraj. prem .. marathi
prem .. marathi
read moreShweta Barkade
तुझ अस हसणं पाहून मी स्वतःला विसरून जाते.. नकळत रे मी सख्या तुझ्याच हसण्यात रमून जाते.. ~ श्वेता बरकडे #love #marathi #prem
Akshay G. Deshmukh
मनमोकळ्या मनाचा राजा तू मैत्रीचा प्राणही तू ,प्राणाचा सार्थकी जन्मही तू। वैविध्यपूर्ण आयुष्याच रान तू मैत्रीचा लक्षही तू, लक्षाचा अचूक नेमही तू। संगीतातील निरागस राग तू मैत्रीचा सूरही तू, सुरांच्या संगतीचा तालही तू। आयुष्याच्या लेखणीचा परिपाठ तू मैत्रीचा शब्दही तू, शब्दांत दडलेला अर्थही तू, मैत्रीच्या प्रेमाचा आधार तू मैत्रीचा आकाशही तू, आकाशतुन दिसणारा सागरही तू। प्रत्येक समस्येचा मार्ग तू मैत्रीचा आदिही तू, आदिचा अक्षय काळही तू । :-अक्षय देशमुख❣ #trending #marathi #poems #shayari #quotes #love @prem #kavita #brother